रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डिवोर्स, प्रेग्नन्सी आणि…; लग्नानंतर करिअरच संपलं?, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक सत्य, म्हणाली, “नजर लागली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Divya Agarwal on Career

डिवोर्स, प्रेग्नन्सी आणि…; लग्नानंतर करिअरच संपलं?, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक सत्य, म्हणाली, "नजर लागली…"

Divya Agarwal on Career : अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिने व्यावसायिक अपुर्वा पडगांवकरशी लग्न केले. २०२४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. दिव्या यांनी हे लग्न खासगी ठेवले. त्यांनी अगदी घरच्या घरीच लग्नसोहळा उरकला. सोशल मीडियावर दिव्या बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच दिव्या हिने लग्नानंतर गरोदरपणात केल्या जाणाऱ्या कामाबाबत, आणि गरोदरपणानंतरच्या कामाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्नानंतर करिअरवर होणाऱ्या परिणामाबाबत भाष्य केलं आहे.

दिव्या अग्रवाल हिने नुकतीच फिल्मीज्ञानला मुलाखत दिली. यावेळी तिने सांगितले की, तिने इन्स्टाग्राममधून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी का कमी केल्या आहेत. ती म्हणाली, “माझे वैयक्तिक आयुष्य इंस्टाग्रामवर इतके होते की कास्टिंग दिग्दर्शकाने मला शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला माझ्या कुत्र्यांची, माझे पती, आई आणि माझ्या कुटुंबाची फक्त छायाचित्रे माझ्या प्रोफाइलवर दिसली. तर आता तो विचार करेल, “हे सर्व ठीक आहे, परंतु तिला एक्टिंग किती येते?’. येथून मला असे वाटले की मी माझे प्रोफाइल थोडे व्यावसायिक बनवावे. तर आता मी माझे प्रोफाइल ८०% व्यावसायिक ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ २० टक्के वैयक्तिक गोष्टी मी आता शेअर करणार आहे”.

आणखी वाचा – अ‍ॅक्शन सीनदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, ओढवलेला वाईट काळ, खुलासा करत म्हणाली, “तीन महिने…”

View this post on Instagram

A post shared by LeoPhotography_Official (@leophotographyofficial7)

पुढे,दिव्या म्हणाली, “सत्य सांगायचं झालं तर मी एखादा फोटो पोस्ट केला तर तो पाहून एकत्र घटस्फोट होत आहे किंवा काहीतरी आणखी चालू आहे अशी चर्चा रंगते. म्हणून लोक त्वरित गोष्टी बनवण्यास सुरुवात करतात. मला खरोखर असे वाटते की मला नजर लागत आहे. पण माझी मानसिकता काहीतरी वेगळी आहे. मला आश्चर्य वाटते की हे असे कसे दिसेल? हे कसे शक्य आहे? नाही, आम्ही ते करुन दाखवू”.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?

दिव्या यांनी गर्भधारणेच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, “बघा कोणीतरी म्हणालं की, ‘तुम्ही गर्भवती आहात का?’. मी म्हणाले, ‘काय? जेव्हा मी माझे वजन वाढवले तेव्हा मी त्यांच्यासाठी गर्भवती झाली?’ मी त्या प्रश्नावर हसले होते. सत्य सांगायचं तर छोले भटुरे माझ्या पोटात होते, दुसरे काहीच नव्हते. गरोदर नाही ते छोले भटुरे आहेत”.

Tags: actress carrierDivya Agarwalentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Viral Video

मालकानेच ११ वर्षीय मुलावर सोडला श्वान, हनुवटीला-गळ्याला चावा घेतला आणि…; धडकी भरवणारा व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.