आधी अफेअर, नंतर लग्न अन्…; लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सुप्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यापासून वेगळी होणार, फोटोही केले डिलिट
अभिनेत्री दिव्या अग्रवाल २० फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व पाडगांवकरबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकली. मनोरंजन क्षेत्रांमध्ये त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. ...