सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला पद्मश्री पुरस्कार का दिला?”, नाना पाटेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “नानासारख्या माणसाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 16, 2023 | 2:41 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Nana says about padmashri award

Nana says about padmashri award

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यापैकी एक म्हणजे नाना पाटेकर. आपल्या दमदार अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बल ६ वर्षांनंतर ते पुन्हा चित्रपटात दिसणार आहेत. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. विवेक दिग्दर्शित या चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नानांनी जवळपास साडेचार दशकं चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. १९७८ साली आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नानांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला. इतकंच नाही तर २०१३ साली त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. (Nana says about padmashri award)

नुकतंच ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नवभारत टाईम्यला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आपल्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार का दिला आहे, या मागचं कारण माहित नसल्याचं वक्तव्य केलं.त्यांना पद्मश्री पुरस्काराबाबत विचारलं असता नाना म्हणाले, “मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, पण त्यामागचं कारण मला माहित नाही. मी असं काहीच केलं नाही की हा पुरस्कार मला दिला गेला? नानाला पद्मश्री पुरस्कार का दिला गेला, हा प्रश्न खरं तर लोकांनी विचारला पाहिजे. या पुरस्काराचा एक आदर आहे. तो आदर नानासारख्या माणसाला हा पुरस्कार देऊन का दिला?”,  असा प्रश्न त्यांनी विचारला.

View this post on Instagram

A post shared by Nana Patekar (@nana_patekar_memories)

आणखी वाचा – महाविद्यालयात असतानाच विशाखा सुभेदारने ठरवली होती स्वतःच्या मुलांची नावं, म्हणाली, “वंशाचा दिवा पुढे…”

पुढे नाना म्हणाले, “जेव्हा कोणालाही भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभुषण पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्यामागे विशिष्ट कारणंही विचारणं अपेक्षित आहे. कलाकारांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, खेळाडुंसाठी खेळरत्न पुरस्कार आहे. तर भारतरत्न हा ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे पण त्या बदल्यात काहीही अपेक्षा ठेवत नाहीत ”.

View this post on Instagram

A post shared by Nana Patekar (@nana_patekar_memories)

आणखी वाचा – Video : परदेशात असलेला संकर्षण कऱ्हाडे बनवतोय जेवण, फोडणीचा भात बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

नानांनी बाबा आमटे यांच्याबाबत सांगितलं, “बाबा आमटेचं काम खूप मोठं आहे. त्यांना भारतरत्न मिळायला हवा होता. त्यांचा बायोपिक मला करायला नक्की आवडेल”,  असं म्हणत त्यांनी आपला बाबा आमटे यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Tags: Actor nana patekarbollywood actorbollywood newspadmashri award
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Ankita Lokhande Troll

"तुझी लाज वाटते", नाचतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, "वडील जाऊन महिनाही झाला नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.