शेवटी अभिनेत्याची मुलगी आहे मेकअप तर आवडणारचं ना! कैलाशने शेअर केला यारा सोबतचा मजेदार व्हिडिओ

Kailash Yara Funny Video
Kailash Yara Funny Video

जगातील सगळ्यात लाडक्या जोड्यांपैकी एक लाडकी जोडी म्हणजे बाप आणि लेक. लेकीचा जन्मापासून ते लेक लग्न होऊन सासरी जाण्यापर्यंतसगळ्याच गोष्टींमध्ये लेकीच्या मागे खंबीर उभा असलेला बाप. लेकीशिवाय कसा राहू शकतो या प्रश्नच उत्तर अजून कोणत्याही बापाला सापडललेल नसावं. लहानपणी अंग खांद्यावर खेळलेली लेक तिच्या सोयाबीत केलेली मस्ती ही नंतर आठवून सुख देणारी असते. आठवणींच्या पेठाऱ्यात अशाच काही आठवणी भरून घेण्यात व्यस्त झालेत वाघमारे बापलेक. म्हणजेच अभिनेता कैलाश वाघमारे आणि त्यांची लहान लेक यारा.(Kailash Yara Funny Video)


कैलाशने एक मजेदार व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर केला आहे. ज्या व्हिडिओ मध्ये यारा त्याला आणि स्वतःला प्रचंड पावडर लावताना दिसते. आपल्या नटखट अंदाजात वादळीणचा मेकअप करतांना यारा सुंदर दिसते. प्रेक्षकांनी देखील या व्हिडिओ वर किती सुंदर म्हणाल प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकच काय तर इतर कलाकारांना देखील याराच्या या मजेशीर व्हिडिओची भुरळ पडलेली दिसते.


तान्हाजी द अंसन्ग ओरिअर या बहुचर्चित चित्रपटात कैलास ने भूमिका साकारली आहे तर सोबतच अनेक मराठी चित्रपटांमधून नाटकांमधून देखील कैलाश ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(Kailash Yara Funny Video)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Ashvini Bhave in MHJ
Read More

‘काही वर्षांपूर्वी त्यांना लिंबू कलरची साडी मिळाली होती मी त्यांना…’हास्य जत्रेच्या मंचावर अश्विनी भावे यांच्या साठी समीरची खास भेट

काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक…
prasad khandekar and namrata sambherao
Read More

‘नम्रताचा ब्रुकलिन ब्रिज तोडायचा जोरदार प्रयत्न’ प्रसादचा नम्रतावर आरोप…

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव हिने अनेक पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परंतु नम्रताचं लॉली हे…
Kshitish Date
Read More

लोकमान्य मालिकेचा स्पेशल Bts ,असा तयार होतो क्षितीश

“धर्मवीर” या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपटात, त्यांची उजवी बाजू म्हणून काम सांभाळणारे नेते, ‘एकनाथ शिंदे’ यांची…
Visakha Felt Bad
Read More

प्रसादच्या पोस्टवर विशाखाने व्यक्त केली नाराजी…

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही, तर बाहेर देशात देखील पाहायला जातो. या कार्यक्रमातील सगळेच स्किट मजेदार…