गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरुंधती आणि आशुतोष झाले रोमँटिक

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 4, 2023 | 5:30 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Aai Kuthe Kay Karte New Update

Aai Kuthe Kay Karte New Update

मराठी मालिका विश्वामध्ये लेखक वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. असाच वेगळा विषय घेऊन “आई कुठे काय करते” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या कथा नुसार अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्न गाठ बांधली. तसेच त्यांचा नवीन संसार सुरु झाला आहे. याच बरोबर हळूहळू अरुंधती आणि आशुतोष यांच्यामध्ये जवळीक निर्माण होताना दिसत आहे. मालिकेत आता या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि अशितोषमध्ये झालेली जवळीक प्रेक्षकांना देखील आवडत आहे. (Aai Kuthe Kay Karte New Update)

या मालिकेत अरुंधती नावाचं पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत साकारतीये. तिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केलाय. या व्हिडियोमध्ये अरुंधती देवाची पूजा करत असताना दिसत आहे. तर आशुतोष तिला चोरून बघतोय, अरुंधतीने आशुतोष कडे पाहिल्यावर तो गडबडल्यासारखं करताना या व्हिडियोमध्ये दिसत आहे. हा व्हिडियो चाहत्यांना आवडला असून यावर चाहत्यांनी गंमतीशीर कमेंट देखील केल्या आहेत.

हे देखील वाचा: अशोक मामा आणि निवेदिता यांच्या लव्हस्टोरीमध्ये आधीच घडला होता ‘DDLJ’ मधला तो सीन

“आई कुठे काय करते” ही मालिका सर्व सामान्य गृहिणीवर आधारित मालिका आहे, या मालिकेतील अरुंधती या पात्रात सर्व सामान्य स्त्री स्वतःला बघते. अशी एक स्त्री जी तिच्या कुटुंबासाठी नेहमीच अथक प्रयत्न करत असते तरी तिच्या या प्रयत्नांना कोणीच विचारात नाही. घरातील काम हे स्त्रीच कर्तव्यच असतं असा विचार अरुंधतीच्या पहिल्या नवऱ्याचा असतो, परंतु आता अरुंधतीचा दुसरा विवाह झाला असून आशुतोष अरुंधतीला काय आवडत त्या नुसार चालताना दिसतो, तो तिच्या आवडी निवडी जपताना दिसतो. (Aai Kuthe Kay Karte New Update)

अरुंधतीचा दुसरा विवाह झाल्यामुळे ती पती आशुतोष सोबत खुश असलेली पाहायला मिळतिये. अर्ध आयुष्य इतरांसाठी जगल्यानंतर आता अरुंधती स्वतः साठी जगताना दिसत आहे. मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका
सीनमध्ये अरुंधती किचनमध्ये काम करत असताना अशितोषला सांगते देशमुखांकडे सगळ्यांना वेगवेगळा पदार्थ आवडायचा त्यावर आशुतोष म्हणतो तुला काय आवडत त्यावर अरुंधतीला प्रश्न पडतो. आजवर मला हा प्रश्न कोणीच कसा विचारला नाही ? अशाच प्रकारचे अनेक किस्से अरुंधतीच्या आयुष्यात घडत असताना आपल्याला दिसत आहेत.

Tags: aai kuthe kay kartearundhatientertainmentits majjamarathi malikamarathi serialstar pravah
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Akshyaa Naik Monday Mood

जेव्हा सेटवर अक्षया झोपतेधमाल व्हिडिओ नक्की बघा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.