शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते मुसलमान आहेत म्हणून…” संभल येथील हिंसेबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य म्हणाली, “नागरिकांची हत्या…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 27, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
swara bhaskar new post

स्वरा भास्करची सोशल मीडिया पोस्ट व्हेरल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर स्वरा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अनेक भूमिकांना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच तिच्या काही भूमिका वादग्रस्तदेखील ठरल्या आहेत. अशातच आता ती पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे अधिक चर्चेत आली आहे. गेल्या आठवड्यात तिचा मौलाना सज्जाद नोमानीबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी अनेकांनी स्वरावर टीका केली आहे. संबंधित मौलवीने महिलांच्या अधिकारासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे स्वराला ट्रोल केले गेले. तसेच काहीनी स्वराच्या लूकवरुनही ट्रोल केले.  याबद्दल तिने ‘एक्स’वर फोटों शेअर करत करत पोस्ट लिहून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. (swara bhaskar new post)

स्वरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली दिसून येते. अनेक प्रकरणांवर ती आपले मतदेखील मांडत असते. अशातच आता तिने केलेल्या एका प्रकरणावरुन ती अधिक चर्चेत आली आहे. रविवारी उत्तर प्रदेशमधील संभल येथे एका पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. या हिंसेदामयान गोळीबार व दगडफेकही झाली. यामध्ये चार लोकांचा मृत्यू व 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यावरुन स्वरा आता व्यक्त झाली असून तिने राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने एक्स गर्लफ्रेंडला केला मेसेज, म्हणाला, “हो, मी…”

We are at that point in India where law enforcement is murdering citizens because they are Muslims. And the judiciary ?? They are probably seeking advise from God about how to do their job. Absolute shitshow. #Sambhal

— Swara Bhasker (@ReallySwara) November 26, 2024

स्वराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, आपण अशा देशात आहोत जेथे कायदा लागू करणाराचे नागरिकांची हत्या करत आहेत कारण ते मुसलमान आहेत. आणि  न्यायसंस्था? ते कदाचित कसं काम करावं? याबद्दल देवाकडून सल्ले घेत असतील. खूप वाईट”. दरम्यान स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचं कार अपघातात निधन, १८ वर्षीय मुलाचा मित्रामुळे गेला जीव, नेमकं काय झालं?

दरम्यान स्वरा २०२३ साली फहादबरोबर नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकली होती. सोशल मीडियाद्वारे तिने लग्नाची घोषणा करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. दोघांनाही आता एक मुलगी आहे. मुलीचे नाव त्यांनी राबीया असे ठेवले. लग्नानंतर स्वरा अभिनयापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. मुसलमान मुलाबरोबर लग्न केल्याने स्वराला खूप टीकेचाही सामना करावा लागला होता.

Tags: bollywood actresssocial media postswara bhaskar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Tamil actor Surya movie Kanguva will be released on Prime Video OTT platform

चित्रपटगृहानंतर सूर्याचा बहूप्रतिक्षित ‘कंगुवा’ आता ओटीटीवर, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.