शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाग किंवा नागिन दुखावल्यानंतर खरंच बदला घेतात का?, नक्की काय आहे सत्य?

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
snake attack reason

नाग खरच बदला घेतो का?

शिव शंकराच्या गळ्याभोवती असलेल्या नागाला खूप मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये नागाची मनोभावे पूजा केली जाते. नागाला दूध दिले जाते, नाग डुक धरुन बसतो असेही अनेकदा म्हणते जाते. असेच देशात नाग व नागिनीबद्दल अनेक समज-गौरसमजदेखील आहेत. त्यामधील एक म्हणजे नाग व नगिन हे बदला घेतात. पण यापैकी नक्की काय खरं आणि काय खोटं? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. याबद्दल विज्ञान काय सांगते? याचीदेखील माहिती आपण जाणून घेऊया. (snake attack reason)

नागाच्या किंवा नागिणीच्या शेपटीवर पाय पडला तर नाग लगेच चावा घेत नाही तर तर नंतर तो बदला घेतो असे अनेकदा म्हणतात. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. नागाची स्मरणशक्ती खूप कमी असते. तो त्याच्या इंद्रियांवर अवलंबून असतो. कोणत्याही व्यक्तीला ओळखण्याची क्षमता नागामध्ये नसते. तसेच साप, नाग हे एकमेकांशी संवाद करण्यासाठी फेरोमोनचा उपयोग करतात. तसेच जेव्हा साप मारला जातो तेव्हा एका विशिष्ट प्रकारचा फेरोमोन सोडतो. हे फेरोमोन इतर सापांना संकेत देतात की इथे धोका आहे.

आणखी वाचा – Tharla Tar Mag Serial : “फालतू काहीतरी दाखवू नका”, ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “टीआरपी घसरला की…”

विज्ञानाच्या मते सापांमध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती नसते. तो केवळ  स्वतःचा बचाव करण्यासाठी अन्नाच्या शोधात असतो त्यामुळे तो हल्ला करतो. पण नाग व नागिनीच्या काही कथा आहेत ज्यामध्ये प्राण्यांमध्ये एक वेगळीच शक्ती असल्याचे समजते. तसेच नाग बदला घेतो हे एक मिथ्य आहे. त्यांच्यामध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती नसते आणि ते निसर्गानुसार काम करतात.

आणखी वाचा – Video : नरेंद्र मोदी व अक्षय कुमार यांची ग्रेटभेट, पंतप्रधानांनी अभिनेत्याच्या तब्येतीचीही केली विचारपूस, व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान हापुड येथील सरदपुर येथील गावातील लोकांना सापाने अनेकांना चावा घेतला होता. त्यामुळे नागिन बदला घेत असल्याचेही अनेकांनी म्हंटलं होतं. एकाच घरातील पाच जणांचा सापाने चावा घेतला. मात्र नंतर वन्य विभागाकडून सापाला पकडण्यात आले होते. लोकांना नागाने चावा घेतल्याचे बोलले गेले मात्र तो नाग नसून साप असल्याचे सांगितले होते.   

Tags: revengesnakesnake bite
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Star Pravah channel new serial Tu Hi Re Maza Mitwa on see the details

स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.