शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘काय सांगतो महेश? थांब मी बघतोच त्यांना’ रात्री २ वाजता महेश यांच्या मदतीस धावले होते बाळासाहेब

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 17, 2023 | 8:04 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Mahesh Kothare Balasaheb Thackeray

Mahesh Kothare Balasaheb Thackeray

राजकारण आणि कलाकार यांचं फार जून समीकरण आहे असं सांगितलं जात. हल्ली मनोरंजन विश्वातील अनेक चित्रपटांच्या ट्रेलर लाँचला दिसणारी अनेक राजकारणी मंडळी आणि अनेक मनोरंजन विषयक कार्यक्रमांना असणारी यांची हजेरी हे सगळं आधीपासून चालत आलेलं आहे. एका राजकारणी व्यक्तीमुळे लाईव्ह झालेला सोहळा बदल करून रात्री २ वाजता पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामुळे मराठी कलाकारांचा स्वाभिमान जपण्यास मदत झाली. हा किस्सा आहे अभिनेते महेश कोठारे आणि हिंदुहृदयसम्राट अशी ओळख असलेले बाळासाहेब ठाकरे यांचा.(Mahesh Kothare Balasaheb Thackeray)

महेश कोठारे यांनी सांगितलं एका स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात त्यांना माझा छकुला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिगदर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे दोन पुरस्कार देण्यात आले आणि हा संपूर्ण सोहळा लाईव्ह दाखवण्यात येत होत. सोहळा संपवून ते घरी आले आणि घरच्यांना विचारलं पुरस्कार दिल्याचं पाहिलात का तेव्हा घरच्यांनी नाही रे ते दाखवलंच नाही  असं महेश याना सांगितलं. तेव्हा महेश कोठारे यांच्या लक्षात आलं कि मराठी पुरस्काराचा बतो भाग दाखवण्यातच आला नाही आणि महेश या वर भलतेच संतापले.

मराठी चित्रपटांच्या मागे खंबीर उभे बाळासाहेब(Mahesh Kothare Balasaheb Thackeray)

मराठी चित्रपटांची होणारी गळचेप पाहून हे थांबवण्यासाठी महेश यांनी थेट मातोश्री वर बाळासाहेब यांना फोन लावला. महेश यांना समोरून बोल महेश काय म्हणतोस असा प्रश्न आला आणि महेश कोठारे यांनी घडलेला सर्व प्रकार बाळासाहेबांना सांगितला. सगळं ऐकून  घेतल्यानंतर ‘काय सांगतोस महेश, थांब मी बघतोच आता’  असं बोलून बाळासाहेबांनी फोन ठेवला.  हा स्वर बाळासाहेबांच्या मुखातून महेश कोठारे यांनी ऐकला आणि आता यावर नक्की काहीतरी उपाय होईल याची खात्री महेश यांना मिळाली.(Mahesh Kothare Balasaheb Thackeray)

हे देखील वाचा – ‘मराठी चित्रपट न चालण्यासाठी ही कारणं आहेत….’न चालणारे मराठी चित्रपट आणि लक्ष्या ने मांडलं होत परखड मत

संभाषण झाल्यानंतर महेश कोठारे यांना वाटलं बाळासाहेब सकाळ यावर लक्ष देतील. पण पुढे महेश कोठारे यांनी टीव्ही वर पाहिलं तर मराठी पुरस्काराचा तो भाग जोडून पुन्हा तो कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आला. रात्री दोन वाजता अवघ्या १० मिनिटात बाळासाहेबांच्या एका फोनमुळे मराठी चित्रपटांचा सन्मान पुन्हा मिळाला असं देखील पुढे महेश कोठारे यांनी सांगितलं.  महेश कोठारे यांचा हा प्रसंग मराठी चित्रपट सृष्टी बहारदार बनवण्यात कलाकारांच्या कलेसोबतच कला जपणारे आणि बाळासाहेबांसारखे रसिक प्रेक्षक ही असणं गरजेचं असत. 
 

Tags: balasaheb thackerayentertainmentits majjamahesh kotharemarathi directormarathi movieshiv senashiv sena leader
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bhagya Dile Tu Mala Update

सानिया आणि वैदेहीमध्ये पडणार फूट, पाहा मालिकेच्या आजच्या भागात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.