रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भावाच्या लग्नात नवरीपेक्षा जास्तच भाव खाऊन गेली प्रियांका चोप्रा, अभिनेत्रीच्या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 24, 2024 | 4:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priyanka chopra look

प्रियांका चोप्राचा भावाच्या लग्नातील लूक व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या सतत चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे.  नुकतीच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. ती भारतात आल्यानंतर विविध चर्चादेखील सुरू झाल्या. मात्र आता त्याचे कारण समोर आले आहे. प्रियाका तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी भारतात आल्याचे समोर आले. नुकतेच सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायाल मिळत आहेत. यामध्ये सगळी चर्चा तिच्या लूकची झाली. त्यामुळे आता सर्वत्र तिच्या स्टनिंग लूकची खूप चर्चा रंगली आहे. तसेच तिचे फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Priyanka chopra look)

सिद्धार्थचया लग्नामध्ये प्रियांकाने साडी नेसली होती. मजेंटा रंगाच्या साडीने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. तिचा हा लूक पाहून सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिने साडीबरोबर स्ट्रिप असणारा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. तसेच गळ्यामध्ये तिने मोत्याचा नेकलेसदेखील घातला होता. तसेच कानातलेदेखील तशाच प्रकारचे होते. तिचा हा संपूर्ण शाही लूक वाटत होता. त्याचप्रमाणे केसांचादेखील लुज बन बांधला होता. त्यावर लाल रंगाची लिपस्टिक यामुळे तिच्या सौंदर्यात खूपच भर पडली होती.

आणखी वाचा – “तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले पण…”, जय दुधाणे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाला, “अगदी काल-परवाच…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या सोहळ्यादरम्यानचे काही फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिची आई मधू चोप्रा व इतर नातेवाईक व पाहुणेदेखील दिसून येत आहेत. एका फॅनपेजने देखील फोटों शेअर केले आहेत. त्यामध्ये एक व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सर्वांना खूप शुभेच्छा. सिद्धार्थ व निलम यांना पती-पत्नीच्या रुपात बघायला आवडलं. तुम्हाला जगातील सर्व सुखं मिळो. देव नेहमी तुमच्या बरोबर आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुमचा माज, दादागिरी बंद होणार…”, रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढणार, रडत बाहेर निघाली अन्…

दरम्यान प्रियांकाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान सध्या तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती मराठी चित्रपट ‘पाणी’ या चित्रपटाची निर्माती म्हणून समोर येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे.        

Tags: brother weddingpriyanka choprawedding look
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bangali actress Sreelekha Mitra allegations against Malayalam director Ranjith for touching her inappropriately.

“बेडरुममध्ये बोलावत अयोग्यरित्या स्पर्श केला अन्...”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली, “मी घाबरुन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.