शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi :  अभिजीत पुढे जाऊन घात करणार असल्याची पॅडी-डीपीला भिती, दोन्ही बाजूने बोलतो म्हणून…; टीम फुटणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 23, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

पॅडी कांबळे व डीपी यांची सुरु आहे कुजबुज, अभिजीतबाबत गॉसिप केलं आणि...

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की सततचे वाद, विवाद, प्रेम हे सारं होताना दिसतं. १०० दिवसांचा या स्पर्धकांचा प्रवास या शोमध्ये पाहणं रंजक ठरत आहे. यंदाचं हे पाचवं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर रॅपर, गायक, रील स्टार अशी विविध क्षेत्रातील मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेली दिसत आहेत. या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडा करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बरेचदा स्पर्धक मंडळी एकमेकांबद्दल गॉसिप करतानाही दिसतात.

‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात स्पर्धकांचे दोन गट पडलेले पाहायला मिळतात. टीम ए व टीम बी मध्ये प्रत्येक टास्क दरम्यान तुफान राडा होताना पाहायला मिळत आहे. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टीम बी मधील स्पर्धक एकमेकांशी इतर स्पर्धकाबाबत गॉसिप करताना दिसत आहेत. टीम बी मधील स्पर्धकांना अभिजीतच वागणं खटकताना दिसत आहे. त्यावरुन डीपी व पॅडी अभिजीतबाबत गॉसिप करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : टीआरपीच्या शर्यतीत रितेश देशमुखने मारली माजी, बायकोनेही केलं तोंड भरुन कौतुक, पण प्रेक्षकांचं म्हणणं काय?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, धनंजय असं बोलताना दिसत आहे की, “तो दोन्ही पद्धतीने बोलला. आणि अंकितासुद्धा हेच बोलली. तेव्हा अभि म्हणाला तुला हे कशाला लागतंय”. यावर पॅडी म्हणाला, “हा नंतर घात करणार आपला”, असं बोलताना दिसत आहे. किचनमध्ये जेवण करताना अभिजीत व निक्की बोलत असतात तेव्हा निक्कीने विचारलेल्या प्रश्नाचे अभिजीत सरळ उत्तर न देता तिचा मान राखून तिला घाबरून उत्तर देतो.

आणखी वाचा – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन, वयाच्या ३७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिजीत व निक्कीचा हा संवाद झाल्यानंतर अंकिता अभिजीतला याबद्दल विचारते. तेव्हा तो मी तेच म्हणालो असं म्हणते. यावरुन आता टीम बी मध्ये पुन्हा एकदा कुजबुज सुरु झालेली पाहायला मिळत आहे. मध्यंतरीपासून टीम बी मधील स्पर्धकांना अभिजीतच वागणं खटकत असल्याचं दिसत होत. यावरुन भाऊच्या धक्क्यावर खुलासाही करण्यात आला.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5paddy kamble and dhananjay powar gossip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
23 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

23 August Horoscope : मेष, वृषभ व कर्क राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस आहे फारच खास, मनातील सर्व सुप्त इच्छा होणार पूर्ण, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.