शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुष्का शर्माने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, सहा महिन्यांचा चिमुरडा करत आहे ‘हे’ काम, फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 9, 2024 | 1:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Anushka Sharma son akay photo

अनुष्का शर्माने दाखवली मुलगा अकायची झलक

Anushka Sharma son akay photo : बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती अभिनयापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. अनुष्का व विराट हे दोघंही आता भारत सोडून लंडनला शिफ्ट झाल्याचेही समोर आले आहे. मात्र दोघांनी  याबद्दल अधिकृत अशी कोणतीही घोषणा केली नाही. त्यांना वामिका व अकाय अशी दोन मुलं आहेत. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर अद्याप मुलीचा चेहरा त्यांनी उघड केला नाही. तर या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी दूसरा मुलगा अकायला जन्म दिला. अकायच्या जन्माच्या वेळी ती लंडनमध्येच होती.

अनुष्का व विराट यांनी त्यांच्या मुलांना लाईमलाइटपासून दूर ठेवले आहे. वामिका व अकाय यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत आणि कोणालाही फोटो काढण्याची परवानगीदेखील देत नाहीत. अशातच आता तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये अकायची झलक पाहायला मिळाली आहे. अकायला आता सहा महीने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने तिने काही फोटो शेअर केले. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले असून रंगबेरंगी पॉप्सिकल्स असलेला एक बाऊल दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये काकडी गाजर असून अकायचा हातदेखील दिसत आहे.

आणखी वाचा – Video : “आमचं हे घर होतं”, कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक होताच अभिनेत्री ढसाढसा रडली अन्…

या फोटोमध्ये अकायचा हात असून त्यावरही पीठ वैगरे लागलेले दिसत आहेत. त्यामुळे तो भरलेला बाउल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असंही दिसून येत आहे. अनुष्काने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही खूप पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – Video : गरोदरपणात अशी दिसत आहे दीपिका पदुकोण, चाहत्याच्या लहान मुलाला अभिनेत्रीने पाहिलं अन्…; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

दरम्यान सध्या टी-२० वर्ल्ड कपनंतर विराटदेखील लंडनसाठी रवाना झाला होता. आता कोहली कुटुंबं कायमचेच लंडनमध्ये स्थायिक होणार अशा चर्चादेखील सुरु झाल्या. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का ही अभिनयापासून दूर गेलेली पाहायला मिळाली. तिने निर्मितीक्षेत्रातदेखील पाऊल ठेवले असून सध्या एका वेगळ्या रुपात ती पाहायला मिळत आहे. पण तिचे चाहते मात्र लवकरच अनुष्का चित्रपटामध्ये दिसावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.      

Tags: akayanushka sharmabollywoodson
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Nikki Tamboli brother death Emotional post

तीन वर्षांपूर्वी निक्की तांबोळीने सख्ख्या भावाला गमावलं अन्…; दुःखातून सावरलेली नव्हती अभिनेत्री, त्याला आजार झाला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.