शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharal Tar Mag : सायली-प्रियामध्ये अर्जुनची तारांबळ, भूतकाळातल्या आठवणींनाही प्रतिमाचा विरोध, सुभेदार कुटुंब कसं सावरणार हे वादळ?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 2, 2024 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tharal tar mag marathi serial update

'ठरलं तर मग' मालिकेत सायली अर्जुन-प्रियाचं पितळ उघड पाडणार?, अर्जुनची होणारी तारांबळ कधी संपनार?

Tharal Tar Mag Serial Update :  ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, तन्वी अर्जुनच्या खोलीत अर्जुनबरोबर प्रेमाचा खोटा आव आणत खोटी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करते. सायलीला जाग येताच सायली बाहेर येते तेव्हा तिला अर्जुनच्या खोलीतील लाईट सुरु असल्याचं दिसतं. त्याचवेळी अर्जुन दार उघडून पाहताच सायली वर येताना त्याला दिसते म्हणून तन्वीला तो लगेच तिथून जायला सांगतो. तन्वी लपताच सायली अर्जुनच्या खोलीत येते आणि अर्जुन दारातच सायलीला नुसता बघत राहतो.

सायलीला संशय येताच ती अर्जुनला इथे कुणी आल्याबद्दल विचारते तेव्हा अर्जुन इथे कुणीच आले नसल्याचे तिला खोटं सांगतो. सायली तिथून जाताच लपलेली तन्वी बाहेर येते अर्जुन तिला सायली पुन्हा येऊन गोंधळ घालण्यापेक्षा तू इथून जा असं सांगत तन्वीला अर्जुन जायला सांगतो. पूर्णा आई सायलीकडे प्रतिमाची तिच्या झोपेची चौकशी करते. ती शांत झोपल्याचे सायली पूर्णा आईला सांगते.

आणखी वाचा – Paaru Serial : आदित्यच्या जीवाला दिशापासून धोका, पारू-अहिल्यादेवींचं व्रत यातून त्याला बाहेर काढणार का?

रविराजसुद्धा प्रतिमाची नीट काळजी घेण्याचे वचन सायलीला देतो. अर्जुनला मात्र तन्वी खोलीत असल्याचे सायलीपासून लपवून ठेवल्याबद्दल पश्चाताप होतो. रविराज प्रतिमाच्या खोलीत येतो आणि तिला जुने फोटो दाखवतो ते बघून प्रतिमा घाबरते आणि अस्वस्थ होत खोलीबाहेर पडत पुन्हा सायलीला बिलगते. अर्जुन रविराजला याबद्दल विचारताच रविराज ती स्वतःला आणि आम्हाला विसरल्याचे अर्जुनला सांगतो. सायली प्रतिमाला घेऊन तिच्या खोलीत निघून जाते.

आणखी वाचा – Video : सुंदर सजावट, वेगवेगळी झाडं अन्…; इतकं मोठं आणि स्वच्छ आहे शशांक केतकरचं घर, Inside Video समोर

मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, नागराज सुमनला दागिने पॉलिश करण्याबद्दल विचारतो. हे ऐकताच सुमन एकदम घाबरुन जाते. नागराजचा खरा चेहरा सुमन रविराजसमोर केव्हा आणणार हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Marathi actor kiran mane shared special post for Suraj, Dhananjay and Ghanshyam

Bigg Boss Marathi 5 : “माकडचाळे व खोटं वागणारे...", सूरज, धनंजय व घन:श्यामसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सभ्य-असभ्यता…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.