शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नानंतर तुम्हाला कोणी प्रपोज केलं का?”, चाहत्याने प्रश्न विचारताच ऐश्वर्या नारकरांनी दिलं थेट उत्तर, म्हणाल्या, “माझं लग्न…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial latest promo Netizens give mixed reactions.

"लग्नानंतर तुम्हाला कोणी प्रपोज केलं का?", चाहत्याने प्रश्न विचारताच ऐश्वर्या नारकरांनी दिलं थेट उत्तर, म्हणाल्या, "माझं लग्न..."

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर अनेक दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून दोघांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात.

ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत. मालिकेबरोबरच त्या सोशल मीडियाद्वारेही चांगलेच चर्चेत राहत असतात. अशातच त्यांनी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मालिकेव्यतिरक्त खाजगी प्रश्नही विचारले आणि आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनीही अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

आणखी वाचा –

यावेळी एका चाहत्याने ऐश्वर्या यांना त्यांच्या व अविनाश नारकरांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे. ऐश्वर्या यांना एका चाहत्याने लग्नाबाबत प्रश्न विचारला आहे. चाहत्याने “लग्नानंतर तुम्हाला कुणी प्रपोज केलं आहे का? ज्यांना तुमचे लग्न झाले आहे हे माहीत नाही?”. असा प्रश्न विचारलं. यावर ऐश्वर्या यांनी हसत “सगळ्यांना माझं लग्न झालं हे माहिती आहे” असं उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – अशोक सराफांची स्वामी भक्ती, मुंबईतील प्रशस्त घरामध्ये आहे स्वामींचा फोटो, नियमित पूजाही करतात अन्…; पाहा Inside Video 

दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच आपल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत.

Tags: aishwarya narkarmarathi actressmarathi entertainment newsMarathi newsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Titeeksha Tawde and Siddharth Bodke Home

सुंदर स्वयंपाकघर, प्रशस्त हॉल अन्…; लग्नानंतर नवऱ्यासह राहत असलेलं तितीक्षा तावडेचं घर आहे इतकं स्वच्छ व आकर्षक, Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.