रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सजली रामनगरी! अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला सूर्यतिलक, भक्तीमय वातावरणामध्ये दंग झाले भाविक, दर्शनासाठी तुफान गर्दी

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 17, 2024 | 3:44 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
ayodhya rammandir surya tilak

Video : सजली रामनगरी! अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला सूर्यतिलक, भक्तीमय वातावरणामध्ये दंग झाले भाविक, दर्शनासाठी तुफान गर्दी

आज संपूर्ण देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अशातच नव्याने बांधण्यात आलेल्या आयोध्यायेथील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात येत आहे. अशातच आता दुपारच्या वेळी राम लल्लाच्या कपाळावर सूर्य तिलक आल्याने भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे. तब्बल 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आयोध्येमध्ये भव्य राममंदिर  उभारण्यात आले आहे. तसेच आता विज्ञानाच्या मदतीने रामनवमीच्या निमित्ताने दुपारी 12 वाजता सूर्य किरणं भगवान रामाच्या कपाळावर पडतील अशी व्यवस्था केली आहे. यासाठी सर्व देशभरातील सर्व भक्त खूप वाट बघत होते. (ayodhya rammandir surya tilak)

रामनवमीच्या निमित्ताने आयोध्येतील राममंदिरात एक अद्भुत घटना पाहायला मिळाली. दुपारी १२ वाजता पण हे नेमकं कसं झालं हे आता जाणून घेऊया. यासाठी अष्टधातूचे ६५ फुट लांब २० पाइप लावले आहेत. यामध्ये फिल्टरदेखील लावले आहेत. यामुळे मूर्तीला उष्णता लागत नाही. तसेच या मंदिरामध्ये लेन्स व आरसेही लावले आहेत. यामुळे दुपारची सूर्यकिरणे मूर्तीच्या थेट डोक्यावर पडतात.विज्ञानाचा वापर करुन ५.८ सेंटीमीटर प्रकाश किरणे भगवान रामाचे सूर्य तिलक केले.  

आणखी वाचा – “टीव्ही मागची दुनिया कशी ते आम्हालाच माहित”, मालिकेत काम करण्यावरुन असं का बोलला राकेश बापट?, म्हणाला, “तिथलं वातावरण…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लावलेल्या आरशाची व लेन्सचा दर्जा खूप उत्तम आहे.लावण्यात आलेल्या पाईपांना आतून काळा रंग लावण्यात आला आहे. यामुळे सूर्यप्रकास जशाच तसा राहतो. सूर्याची उष्णता मूर्तीच्या कपाळावर पडण्यापासून रोखण्यासाठी एक इन्फ्रारेड फिल्टर ग्लासचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री शूटिंगला असताना घरी बाळ बेडवरुन खाली पडलं अन्…; स्वतःच सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “देवाच्या कृपेने…”

या संपूर्ण बांधकामाध्ये वैज्ञानिकांची महत्त्वाची भूमिका आहे. या वैज्ञानिकांमध्ये सीबीआरआय, रुडकी व भारतीय खगोल भौतिक संस्था, बंगळुरूमधील वैज्ञानिकांचाही समावेश आहे. या टीमने सौर ऊर्जेच्या स्थापित सिद्धांतांचा वापर करुन मंदिरातील तिसऱ्या मजल्यावरुन गर्भगृहापर्यंत सूर्यकिरणांची थेट एक रष तयार होईल अशी व्यवस्था केली आहे. भारतीय खगोल भौतिक संस्थेमार्फत तांत्रिक सहाय्यता व बंगळुरूमधील कंपनी ऑप्टिकाने या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे मदत केली आहे.

दरम्यान या अद्भुत घटणेमुळे सर्वांनाच आश्चर्य झाले. तसेच रामनवमीच्या निमित्ताने एक खास भेट रामभक्तांना पाहायला मिळाली.   

Tags: aayodhyaram mandirsurya tilak
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amruta Fadnavis Troll

"देवाच्या गाण्याची वाट कशाला लावता?", अमृता फडणवीस यांचं 'हे राम' गाणं ऐकून भडकले प्रेक्षक, म्हणाले, "आमच्यावर दया करा"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.