शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१२ बेडरुम, स्विमिंग पूल आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केलं ईशा अंबानीचं प्रशस्त घर, किंमत आहे तब्बल…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 3, 2024 | 4:44 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
jennifer lopez new home in LA

१२ बेडरुम, स्विमिंग पूल आणि...; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केलं ईशा अंबानीचं प्रशस्त घर, किंमत आहे तब्बल...

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सध्या तिच्याबद्दल खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचा अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील अलीशान बंगला हॉलिवूड सिंगर जेनिफर लोपेज व बेन एफ्लेक यांनी खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या बंगल्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्याच्या व्यवहारानंतर सर्वच ठिकाणी चर्चा सुरु झाल्या आहेत. (jennifer lopez new home in LA)

जेनिफर लोपेजने २०२२ साली बेन एफ्लेकबरोबर चौथे लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर सुमारे ३३३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. एक डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अमेरिकेत तसेच भारतातही जेनिफरचे अनेक चाहते आहेत. ईशा अंबानीकडून खरेदी करण्यात आलेला बंगला हा जवळपास ३८,००० स्क्वेअर फुटमध्ये पसरला आहे. यामध्ये स्वतंत्र जीम, स्पा,सलून व इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आहे. तसेच या बंगल्यामध्ये १२ बेडरूम व २४ बाथरुम आहेत.

आणखी वाचा – “आलिया व माझं धार्मिक कनेक्शन आणि…”, कंगना रणौतला सुनावत रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “विनाकारण तिला…”

View this post on Instagram

A post shared by Jennifer Lopez (@jlo)

ईशाच्या सासू-सासऱ्यांनी तिला लग्नासाठी मुंबईमध्ये सी-फेसिंग बंगला भेट म्हणून दिला होता. हा बंगलादेखील खूप अलिशान आहे. त्या बंगल्याची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे. हा बंगला विशेषतः 3D डायमंड थीममध्ये डिझाइन केला आहे. या बंगल्याचे नाव गुलिता आहे. हा अल्ट्रा लक्झरी बंगला सुमारे ५० हजार स्क्वेअरफुटमध्ये पसरला आहे. तसेच या बंगल्याची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये आहे. या बंगल्यामध्ये तीन तळघरं, जेवणाच्या खोल्या व एक जलतरण तलाव तसेच एक मोठा हॉल देखील आहे.  

आणखी वाचा – बायकोकडूनच मानसिक छळ, पैशांची मागणी अन्…; वैवाहिक आयुष्याला कंटाळून प्रसिद्ध शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट, १६ वर्षांनंतर मोडला संसार

दरम्यान ईशा अंबानीचा धाकटा भाऊ अनंत अंबानी व राधिका मर्चंट  यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दिसून आली होती. यावेळी तिने घातलेल्या ब्लाऊजची चर्चा सर्वत्र रंगली. तिने घातलेल्या ब्लाऊजवर सर्व सोन्याचे, हिरेजडीत दागिन्यांचे छोटे छोटे भाग लावण्यात आले होते. तिच्या या ब्लाऊजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी ती तिच्या मुलांना शाळेमधून आणायला गेली असतानाचाही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  

Tags: americabought homehomehome in lajennifer lopez
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
tapsee pannu wedding video

पारंपरिक पंजाबी सूट, हातात लाल चुडा, काळा चष्मा आणि…; तापसी पन्नूचा लग्नातील व्हिडीओ समोर, नाचत मंडपात एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.