रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ अभिनेत्रीबरोबर हॉटेलमध्ये पकडला गेला होता गोविंदा, पत्नीची झाली होती अशी अवस्था, कायमची घर सोडून माहेरी गेली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 2, 2024 | 10:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
govinda affair with actress

‘या’ अभिनेत्रीबरोबर हॉटेलमध्ये पकडला गेला होता गोविंदा, पत्नीची झाली होती अशी अवस्था, कायमची घर सोडून माहेरी गेली अन्...

 ९०च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. सहजसुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग, नृत्याच्या भन्नाट स्टेप यासाठी गोविंदा खूप प्रसिद्ध आहे. नुकत्याच एका डान्स रिअलिटी शोमध्ये त्याचे व त्याची पत्नी सुनीता पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अशातच तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला एकदा सह-अभिनेत्री आवडली असून तिच्याबरोबर तो एका हॉटेलमध्येही पकडला गेला होता. जाणून घेऊया नक्की तो किस्सा काय होता. (govinda affair with an actress )

गोविंदा त्याच्या अभिनय व नृत्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पण खासगी आयुष्यामुळे तो नेहमीच वादात राहिला. अशातच आता त्याच्या अभिनेत्रीबद्दलचा एक किस्सा समोर आला आहे. ‘हद कर दी आपने’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनतेरी रानी मुखर्जी व गोविंदा हे एकत्रित आले होते. त्यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. या चित्रपटाचे चित्रिकरण स्वित्झर्लंड व अमेरिकेमधील काही ठिकाणी झाले होते. त्याचवेळी दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. चित्रीकरणावरुन परतल्यानंतरही ते एकमेकांना भेटत असत.

आणखी वाचा – लग्नाआधी काजोलचे तोंडही बघायला तयार नव्हता अजय देवगण, अभिनेत्याने केलेला खुलासा, म्हणालेला, “खूप गर्विष्ठ आणि…”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

दोघांच्याही लपून छपून एकमेकांना भेटत. अशातच एका माध्यमातून रानी व गोविंदा एकदा एका हॉटेलमधील रुममध्ये पकडले गेले होते. जेव्हा या बद्दल गोविंदाची पत्नी सुनीताला समजलं तेव्हा मात्र त्याचे वैवाहीक आयुष्य धोक्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे जेव्हा सुनीताला समजलं तेव्हा ती आपल्या माहेरी निघून गेली होती.

आणखी वाचा – हृतिक रोशनच्या पहिल्या चित्रपटानंतर राकेश रोशन यांच्यावर झाला होता गोळीबार, अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणालेला, “एक गोळी छातीमध्ये आणि…”

या सर्व प्रकारानंतर गोविंदाने आपले लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. काही कालावधीनंतर सुनीता पुन्हा आपल्या घरी परतली. त्यानंतर मात्र गोविंदाच्या एकाही अफेअरची चर्चा झाली नाही. गोविंदा व सुनीता सध्या आपल्या वैवाहीक आयुष्यात खूप खुश आहेत.

 गोविंदाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०१९ साली तो ‘रंगीला राजा’ या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिकेत दिसून आला होता. सध्या तो  अभिनयापासून लांब असून लवकरच चित्रपटांमध्ये दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: bollywoodgovindarani mukharjisunita
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bhau Kadam's daughter Mrunmayee shared a post and appealed for help the dog

"नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्...", जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, "त्याची रोजची फरपट..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.