शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुनील शेट्टी लवकरच होणार आजोबा?, अथिया शेट्टी व के.एल, राहुल लवकरच देणार गुडन्यूज, अभिनेते म्हणाले, “लहान मुल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 1, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suniel shetty on athiya pregnancy

सुनील शेट्टी लवकरच होणार आजोबा?, अथिया शेट्टी व के.एल. राहुल लवकरच देणार गुडन्यूज, अभिनेते म्हणाले, "लहान मुल..."

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा आपल्या हटके अभिनयाने ओळखले जातात. त्यांची मुलगी अथिया शेट्टीनेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिने काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिच्या भूमिकांचे अनेकांनी कौतुक केले आहे. काही वर्षांपूर्वी अथिया भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू के. एल. राहुलला डेट करत होती. त्यानंतर २३ जानेवारी २०२३ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. अशातच आता दोघेही आई-वडील बनणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या आहेत. याबद्दलचा खुलासा खुद्द सुनील शेट्टी यांनी केला आहे.  (suniel shetty on athiya pregnancy ) 

सध्या सुनील एका डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दिवाने’चा परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याबरोबर या शोमध्ये माधुरी दीक्षितदेखील परीक्षक आहे. नुकताच आता आजी-आजोबा स्पेशल एपिसोड आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंहने केले होते. यावेळी भारतीने सुनील यांना आजोबा झाल्यानंतर कसं वागावं लागेल? तसेच कोणीही लहान मुल इतक्या छान दिसणाऱ्या आजी-आजोबांना नाही सांभाळू शकत नाही असेही म्हणाली. त्यावर सुनील म्हणाले की पुढच्या पर्वामध्ये मी येईन तेव्हा आजोबांप्रमाणे मंचावर चालेन”.

आणखी वाचा – “चित्रपट बघायला आले तर थिएटर बूक करेन कारण…”, ‘स्वातंत्र्य सावरकर’वरुन देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले, “गरळ ओकतात…”

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

सुनील यांच्या या वाक्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. तसेच त्यांची मुलगी अथिया गरोदर असल्याचेही अंदाज बांधण्यात येऊ लागले. अथिया व के एल राहुल या दोघांनाही आपले नातं खासगी ठेवायला आवडतं. त्यामुळे जर अथिया गरोदर असेल तरीही ते इतक्या लवकर समोर येऊ देणार नाहीत. लग्न झाल्यापासून अथिया कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसली नाही. तसेच कार्यक्रमांमध्येही खूप कमी दिसून आली. त्यामुळे खरच आथिया गरोदर आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं डोंबिवलीमध्ये आहे गिफ्टचं दुकान, अजूनही आई-बाबा करतात व्यवसाय, म्हणाली, “आमच्या दुकानात…”

अथिया व के.एल.राहुल हे खूप महीने एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी कधीही हे माध्यमांसमोर कबूल केले नाही. सुनील शेट्टी यांनी देखील राहुल व अथियाच्या नात्याला परवानगी दिली. दरम्यान आता सुनील शेट्टी खरच आजोबा होणार का? अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

Tags: athiya Shettyk.l. rahulpregnancysuniel shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss 13 fame Aarti Singh's wedding preparations started actress shared the photos

गोविंदाच्या भाचीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, आरती सिंहचं सजलं घर, फोटो शेअर करत म्हणाली, "नवी सुरुवात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.