रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नात्याने बहिणी आहेत काजोल देवगण व राणी मुखर्जी, मात्र दोघींमध्ये झाले होते बरेच वाद, एका चित्रपटासाठी भांडत होत्या अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 21, 2024 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rani mukharji and kajol

नात्याने बहिणी आहेत काजोल देवगण व राणी मुखर्जी, मात्र दोघींमध्ये झाले होते बरेच वाद, एका चित्रपटासाठी भांडत होत्या अन्...

बॉलीवूडचे अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्यामध्ये काही ना काही नाते आहे. बहीण-भाऊ, आई–मुलगा, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती असलेले कलाकार पाहायला मिळतात. त्यामधील एक बहीणींची जोडी म्हणजे काजोल व रानी मुखर्जी. ९०च्या दशकामध्ये दोघींनीही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. दोन्ही नायिका आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहेत. पण जेव्हा त्या माध्यमांसमोर येत तेव्हा मात्र दोघींचेही वागणे थोडे बदलल्यासारखे दिसत असे.  (rani mukharji and kajol )

याबरोबरच चुलत बहिणी असलेल्या काजोल व रानीमध्ये मतभेद असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. अनेकदा दोघींच्या नात्यातील भांडणाचे किस्सेही ऐकायला मिळाले आहेत. त्या दोघी अनेक वर्षांपासून एकमेकींशी संवादही साधत नव्हत्या. पण दोघींमध्ये नक्की काय झालं होतं हे आपण आता जाणून घेऊया.

आणखी वाचा – Video : ‘मैंने प्यार किया’मधील भाग्यश्रीचा नवऱ्याबरोबरचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर, नेटकरीही भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

मिळालेल्या माहितीनुसार दोघींमध्ये या क्षेत्रात येण्यापूर्वीच मतभेद असल्याचे समजले आहे. लहानपणापासूनच त्या एकमेकींपासून दूर राहणे पसंत करत असत. पण जसजश्या मोठ्या झाल्या तसे मात्र त्यांच्यातील मतभेद अजून वाढले. त्यांच्या वादाची चर्चा मनोरंजन क्षेत्रामध्येही होऊ लागली.

आणखी वाचा – ६०व्या वर्षी गोविंदाने पत्नीसह पुन्हा बांधली लग्नगाठ, बायकोनी ‘ती’ तक्रार केल्यानंतर अभिनेत्याने काय केलं पाहा, म्हणाली, “आमच्या लग्नाचा…”

१९९८ साली आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये काजोल व रानी एकत्र काम करताना दिसल्या होत्या. त्यांच्याबरोबर शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. या चित्रपटादरम्यानही दोघींचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. माहितीनुसार काजोलला रानी करत असलेला म्हणजे टिनाची भूमिका करायची होती. पण तिने त्यामध्ये अंजलीची भूमिका केली. टिनाची भूमिका मिळावी यासाठी दिग्दर्शक करण जोहरबरोबर तिने वादही घातले. पण करणने ही भूमिका रानीच करेल असे सांगितले. पण दोघींचं भांडण इथेच थांबले नाही तर ते अजूनच वाढत गेले.

२०१२ साली रानी मुखर्जीचा पती दिग्दर्शक आदित्य चोप्रा व काजोलचा पती अभिनेता अजय देवगण या दोघांचाही ‘जब तक है जान’ व ‘सन ऑफ सरदार’ हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली.

पण दोघींमध्ये कितीही वाद असले तरीही दुर्गा पूजेच्या वेळी त्या एकत्र दिसून येतात. त्यावेळी मात्र दोघीमध्ये कोणतेही वाद असलेले पाहायला मिळत नाहीत.  

Tags: bollywoodkajolrani mukharjirelationsisters
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Rahul Vaidya And Disha Parmar Daughter

Video : इतकं मोठं आणि प्रशस्त आहे राहुल वैद्यचं घर, लेक सहा महिन्याची झाल्यानंतर कुटुंबियांबरोबर घरातच जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.