रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘मैंने प्यार किया’मधील भाग्यश्रीचा नवऱ्याबरोबरचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर, नेटकरीही भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 21, 2024 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bhagyashree Patwardhan viral video

Video : 'मैंने प्यार किया'मधील भाग्यश्रीचा नवऱ्याबरोबरचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर, नेटकरीही भडकले, म्हणाले, "म्हातारपणात…"

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन ही खूप प्रकाशझोतात आली. १९८९ साली तीने या चित्रपटातून अभिनेता सलमान खानबरोबर काम करताना दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले. तिच्या सहजसुंदर अभिनयाने तिने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तीने हिंदी, तेलुगू, कन्नड, बंगाली, भोजपुरी अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. १९८९मध्येच तिने हिमालय दस्सानी यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांनाही दोन मुलं आहेत. भाग्यश्री आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. पण आता नुकताच तिने तिचा व तिच्या पतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Bhagyashree Patwardhan viral video)

भाग्यश्री गेल्या काही काळापासून मनोरंजनक्षेत्रापासून लांब होती. पण आता पुन्हा ती अभिनयाकडे वळली आहे. नुकतीच ती ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुन्हा एकदा तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. सदर व्हिडीओमध्ये ती तिच्या पतीबरोबर ‘कितने भी तू करले सितम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने त्यावर “कितने भी तू कर ले सितम…तू ही रहेगा सनम,चिजी ना?”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला काही सुधरेना, म्हणाली, “सूर्यच उगवणार नाही जर…”

View this post on Instagram

A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

या व्हिडीओमध्ये तिने हिरव्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट घातला आहे तर तिच्या पतीने चॉकलेटी रंगाचा शर्ट पॅंट घातली आहे. दोघेही हातात हात घालून नाचताना दिसत आहेत. पण व्हिडीओ व्हायरल होताच तिच्या चाहत्यांनी पोस्टवर लाईक्स व प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला अनेकांनी नाराजीही दर्शवली आहे.

आणखी वाचा – “माझीही मदत न घेता काम मिळवलंस अन्…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या बहिणीची मराठी मालिकांमध्ये एन्ट्री, म्हणाला, “उतू नको मातू नको…”

व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर एक नेटकरी म्हणतो की, “तुम्ही काय विचार करुन यांच्याबरोबर लग्न केलेत?”, दुसरा नेटकरी लिहितो की, “तुमच्याबरोबर सलमान खान असते तर छान वाटले असते”, त्यानंतर नेटकरी लिहितात की “तेव्हा तुम्ही सलमान खानबरोबर लग्न केलं असतं तर बरं झालं असतं”, तसेच काहींनी तीव्र नाराजी दाखवत म्हंटले आहे की, “म्हातारपणामध्ये तुम्ही हे असले प्रकार का करता?, काही जण लिहितात की, “तुम्ही अजूनही तरुण दिसत आहात”, तसेच काही जणांनी तिची बाजू घेत ‘तुम्ही एकत्र किती छान दिसता”, “प्रेम गरजेचे आहे चेहरा नाही” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

दरम्यान भाग्यश्रीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Tags: Actress bhagyashree patwardhanbollywood actressviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
rani mukharji and kajol

नात्याने बहिणी आहेत काजोल देवगण व राणी मुखर्जी, मात्र दोघींमध्ये झाले होते बरेच वाद, एका चित्रपटासाठी भांडत होत्या अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.