रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समांथा रुथ प्रभुच्या पॉडकास्टमध्ये आरोग्याविषयी चुकीची माहिती, डॉक्टरांनीच दाखवला आरसा, म्हणाले, “अशिक्षित लोकांना बोलावून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 4:28 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
samantha ruth prabhu podcast

समांथा रुथ प्रभुच्या पॉडकास्टमध्ये आरोग्याविषयी चुकीची माहिती, डॉक्टरांनीच दाखवला आरसा, म्हणाले, “अशिक्षित लोकांना बोलावून...”

अभिनेत्री समांथा प्रभु ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दाक्षिणात्य अभिनेता नागाचैतन्यबरोबर लग्नबंधनात अडकली होती. पण लग्नं झाल्यानंतर काही वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सुपरहीट चित्रपटामध्ये तिने केलेले आयटम सॉंग खूपच चर्चेत आले होते. अजूनही या गाण्याची चर्चा होत असते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटही केले आहेत. पण आता ती तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पॉडकास्टमुळे अधिक चर्चेत आली आहे. (samantha ruth prabhu podcast)

समांथाने ‘टेक २०’ नावाचा पॉडकास्ट सुरू केला आहे. या पॉडकास्टमध्ये ती अनेक क्षेत्रातील दिग्गजांबरोबर विविध विषयांवर चर्चा करत असतात. नुकताच तिचा एक पॉडकास्ट व्हायरल होत असून तिच्यावर चुकीची माहिती देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओला ३३.२ कोटी व्हयूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये समांथा एका आरोग्य तज्ञाबरोबर लिव्हर डिटॉक्सबद्दल चर्चा करत आहे. पण ही माहिती चुकीची असून प्रेक्षकांची दिशाभूल करत असल्याचे सांगितले जात आहे.  

आणखी वाचा – “वडील गेल्यानंतर माझी आईही अरुंधतीसारखी…”, ‘आई कुठे…’च्या ट्रोलिंगबाबत बोलताना अनघाचं वक्तव्य, म्हणाली, “खूप भयंकर…”

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

या व्हिडीओमध्ये ती लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी डेंडिलियन रुट्सचा वापर करुन बनवण्यात येणाऱ्या चहाचे सेवन करावे असे सांगिले आहे. तसेच इतर हर्ब्स् चा वापर कसा करावा याबद्दलही चर्चा करण्यात आली. यावर एका आरोग्य तज्ञाने प्रश्न उभा केला आहे आणि ‘द लिव्हर डॉक’ या हँडलवरुन पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “अभिनेत्री समांथा रूथ प्रभु एक कलाकार आहे. तिने लिव्हर डिटॉक्स करण्याबद्दल ३३ कोटी लोकांचा चुकीची माहिती दिली आहे. तिच्या पॉडकास्टमध्ये एक अशिक्षित आणि स्वतःला हेल्थ कोच म्हणवणारे व न्यूट्रिशनिस्ट यांचाही सहभाग आहे. व्यक्तीचे शरीर कशाप्रकारे काम करते याबद्दल माहिती नाही. त्यांच्या सोशल मीडियावर सर्व चुकीची माहिती आहे. त्यांनी जडी-बुटीपासून ऑटोइम्युन सारखे आजार बरे होतात. इतके जास्त फॉलोअर्स असणारे विज्ञानाचा वापर करुन अशिक्षित  लोकांना पॉडकास्टवर विज्ञान, औषधं व आरोग्य या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी कसे बोलावतात. त्यांच्या अज्ञानामुळे लोकांच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते”.

आणखी वाचा – समीर चौघुलेंच्या चाहत्याने केलेलं ‘ते’ कृत्य पाहून अभिनेताही भारावला, फोटोही केला शेअर, म्हणाले, “अशा वेळी काय बोलावं…”

This is Samantha Ruth Prabhu, a film star, misleading and misinforming over 33 million followers on "detoxing the liver."

The podcast feature some random health illiterate "Wellness Coach & Performance Nutritionist" who has absolutely no clue how the human body works and has the… pic.twitter.com/oChSDhIbu2

— TheLiverDoc (@theliverdr) March 10, 2024

पुढे त्यांनी लिहिले की, “डेंडिलियन एक भाजी आहे. सॅलडमध्ये वापरले जाते. यामध्ये १०० ग्राम डेंडिलियनमुळे तुमच्या पोटॅशियमची गरज पूर्ण होते”. त्यामुळे समंथाने याकडे लक्ष द्यावे आणि यापुढे पाहुणे बोलावताना काळजी घ्यावी असंही त्यांनी लिहिले आहे”.

यावर समांथाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती स्वतः मायोसाईटिस या आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये सांधे खूप दुखतात तसेच यावर कोणतेही उपचार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags: healthliver detoxpodcastSamantha ruth prabhu
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Madhurani Prabhulkar reacted to the new twist of Aai Kuthe Kay Karte serial

"हा धक्का कोणालाच पचला नाही पण…", 'आई कुठे…'च्या कथेबाबात विचारताच अरुंधतीचं थेट उत्तर, म्हणाली, "इतकी नकारात्मकता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.