समांथा रुथ प्रभुच्या पॉडकास्टमध्ये आरोग्याविषयी चुकीची माहिती, डॉक्टरांनीच दाखवला आरसा, म्हणाले, “अशिक्षित लोकांना बोलावून…”
अभिनेत्री समांथा प्रभु ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दाक्षिणात्य अभिनेता नागाचैतन्यबरोबर लग्नबंधनात अडकली होती. पण लग्नं झाल्यानंतर ...