शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारे जमीन पर’मधील ईशानला दातांमुळे सहन करावा लागला भयानक त्रास, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाला, “१ किमी दात बाहेर असताना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2024 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Darsheel Safary on Taare Zameen Par

'तारे जमीन पर'मधील ईशानला दातांमुळे सहन करावा लागला भयानक त्रास, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाला, "१ किमी दात बाहेर असताना…"

आमिर खानचा २००७ साली आलेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये लहान मुलांच्या आयुष्यावर भाष्य केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रसिद्धी दिली. या चित्रपटाचा नायक असलेला ‘ईशान’ हा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ईशानची भूमिका साकरणारा दर्शील सफारी हा रातोरात प्रसिद्ध झाला. नुकताच त्याने आपला 27वा वाढदिवस साजरा केला असून तो आमिर खानबरोबर एका जाहिरातीमध्येही दिसून आला आहे. त्याने आपल्या बालपणीच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत. (Darsheel Safary on Taare Zameen Par)

दर्शीलने २०२२मध्ये एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या बालपणीच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी सांगितल्या आहेत. शाळेत असताना बाहेर आलेल्या दातांमुळे कसा त्रास दिला गेला हे सांगितले. तो म्हणाला की,“माझी ऊंची,माझे दात तसेच माझ्या प्रत्येक गोष्टीवरुन मस्करी केली जात असे. माझे दात १ किलोमीटर बाहेर आले होते. पण जे झालं ते झालं. या दातांमुळेच मला ‘तारे जमीन पर’ चित्रपट मिळाला होता”.

आणखी वाचा- दुसऱ्या लग्नानंतर राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने बायकोसह शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “खेळ मांडला…”

View this post on Instagram

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

पुढे तो म्हणाला की, “मी लहान असताना खूप संवेदनशील मुलगा होतो. मला प्रत्येक गोष्टीमुळे दु:ख होत असे. जेव्हा तुम्ही अभिनेता बनता तेव्हा तुमच्यातील गोंधळ शांत करणे गरजेचे असते. प्रत्येक प्रसंगाची वास्तविकता पहावी लागते. जर मला कोणी आळशी म्हणत असेल मला यावर काम करायला हवं. पण जर ते म्हणत असतील की दर्शीलला अभिनय आवडत नाही तर हे खोटं आहे”. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे  दर्शील आता सकारात्मकतेने पाहतो. तसेच“मला खूप काही शिकायला मिळालं. आता काही झालं तरीही त्याचा काहीही परिणाम माझ्यावर होत नाही. पण जे त्यावेळी घडलं त्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे”, असेही तो म्हणाला.  

आणखी वाचा- क्रांती रेडकरला पाकिस्तानवरुन जीवे मारण्याची धमकी, वर्षभरापासून सुरु आहे त्रास, म्हणाली, “त्या नंबरवरुन…”

दर्शील ‘तारे जमीन पर’ व्यतिरक्त ‘बम बम बोले’, ‘जोकोमॅन’, ‘मिडनाईट्स चिल्र्डन’ या चित्रपटामध्येही दिसला होता. तसेच तो एका डॉक्युफिक्शन फर्स्ट ॲक्टमध्येही पाहिलं गेलं. हा ॲक्ट अभिनयक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बाल-कलाकारांच्या वास्तविक जीवनाचे पैलू दाखवण्यात आले होते.

Tags: bollywoodbollywood moviechild artistchildrenDarsheel safaryhindi movietare jameen par
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Arjun Bijlani in hospital

अर्जुन बिजलानी रुग्णालयामध्ये भरती, उपचारादरम्यानचा फोटोही केला शेअर, अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.