शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रिहानाला अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आले कोट्यवधी रुपये, घरी परतताना विमानतळावर तिने केलं असं काही की…; घटना कॅमेऱ्यात कैद

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 2, 2024 | 12:14 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : रिहानाला अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आले कोट्यवधी रुपये, घरी परतताना विमानतळावर तिने केलं असं काही की...; घटना कॅमेऱ्यात कैद

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : आता सर्वत्र मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचाच बोलबाला आहे. सध्या दोघांच्याही लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून अनेक दिग्गज उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमासाठी हॉलिवूड पॉपस्टार रिहानाचा परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला. रिहानाच्या  एका दिवसाच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबानी यांनी तब्बल ५२ कोटी रुपये मोजले आहेत. रिहानाने अनेक गाणी सादर केली. तिच्या गाण्यांना सर्वांनीच आधी पसंती दिली आहे. कार्यक्रम पार पडल्यानंतर रिहाना आपल्या मायदेशी परतली.

गुजरातमधील जामनगर येथे अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. बॉलिवूडसहित हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आहे. यामध्ये पॉपस्टार रिहानाना खास गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. ती भारतात आल्यापासूनच तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यात आता कार्यक्रम संपल्यानंतर मायदेशी जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे रणवीर सिंह, गर्दीमध्ये अडकल्यानंतर त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिहाना एअरपोर्टवर महिला पोलिसांबरोबर फोटोसाठी पोज देत आहे. तसेच तिथे असलेल्या फोटोग्राफर्सबरोबरही आदबीने वागत आहे. तिच्या या वर्तवणुकीवरुन सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. जेव्हा ती फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोज देत होती तेव्हा कोणतेही नखरे न करता, व्यवस्थित वेळ देत होती. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही तर आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगली आहे”, दूसरा नेटकरी लिहितो की, “रिहाना खूप चांगली आहे. प्रसिद्ध असली तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत”,तसेच अजून एक युजर लिहितो की,“ ही किती संस्कारी आहे. डोक्यावर पदरही घेतला आहे”.

आणखी वाचा – Video : ‘प्यार हुआ इकरार हुआ…’, लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश व नीता अंबानींचा रोमँटिक डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…

सोशल मीडियावर रिहानाच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिने संपूर्ण कपडे घातले होते त्यामुळे तिने भारतीय संस्कृतीचा खूप आदर केला आहे असे म्हंटले गेले. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर ती आपल्या सर्व ग्रुपसह मायदेशी रवाना झाली .

Tags: Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharala Tar Mag fame Amit Bhanushali fan club is doing financial fraud with the name of the actor

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या नावाने पैशांची मागणी, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगितली घटना, म्हणाला, "हा गैरप्रकार..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.