मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘प्यार हुआ इकरार हुआ…’, लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश व नीता अंबानींचा रोमँटिक डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 11:45 am
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Mukesh and nita ambani perform in anant radhika merchant pre wedding dance video goes viral

Video : 'प्यार हुआ इकरार हुआ...’, लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश व नीता अंबानींचा रोमँटिक डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्...

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : लग्न म्हटलं की धमाल, मजा, मस्ती ही आलीच. अगदी गरीबातला गरीबदेखील लग्नात त्याची सर्व हौसमौज पूर्ण करत असतो आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूसही अगदी अगदी थाटात लग्न पार पाडतो. गेले काही दिवस सध्या सोशल मीडियावर एकाच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत अंबानी वव राधिका मर्चंट यांच्या लग्नाची. यामुळे अंबानी कुटुंबात सध्या आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे.

लग्नाच्या काही दिवस आधी जामनगरध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन केले गेले आहे. १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले आहे. अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज व मान्यवर मंडळी जामनगरमध्ये पोहोचली आहेत. तसेच या भव्य कार्यक्रमात अनेक देश-विदेशातील अनेक कलाकार मंडळीही आपली कला दाखवण्यासाठी सज्ज आहेत.

या भव्य कार्यक्रमात या एक खास सादरीकरण असणार आहे आणि हे सादरीकरण दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून नवरदेवाचे पालक म्हणजेच मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे असणार आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये मुकेश व नीता अंबानी एक डान्स करणार आहेत. या डान्सच्या रिहर्सलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा –  “किती छळत आहेस त्याला”, नवऱ्याचा हात हातात घेऊन उभ्या असलेल्या पूजा सावंतला बहीण असं का म्हणाली?, व्हिडीओही केला शेअर

या व्हिडीओमध्ये मुकेश व नीता अंबानी डान्सची तयारी करताना दिसत आहेत. राज कपूर व नर्गिस यांच्या ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ या लोकप्रिय गाण्यावर मुकेश व नीता अंबानी लिप-सिंक व डान्स कारट असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी मुकेश व नीता अंबानी यांनी खास लूक केल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी मुकेश यांनी काळ्या रंगाचा सूट तर नीता यांनी खास साडीही परिधान केली आहे.

आणखी वाचा – लेकाच्या लग्नात मुकेश अंबानींची अन्नसेवा, स्वत:च्या हाताने वाढले अन्न, अनंत व राधिकानेही घेतला सहभाग, व्हिडीओ व्हायरल

मुकेश व नीता अंबानी यांचा हा रोमॅंटिक डान्स चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मुकेश अंबानींनी अन्नदान केल्याचा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्री-वेडिंगनंतर येत्या १२ जुलैला या दोघांचा मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

Tags: anant ambaniAnant Ambani-Radhika Merchant Latest UpdateAnant Ambani-Radhika Merchant MarriageAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding Celebration UpdatesAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding CeremonyAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding Newsmukesh ambaniMukesh and Nita Ambaninita ambaniradhika merchantअनंत अंबानीअनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग जामनगरअनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग सेलिब्रेशन अपडेट्सअनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग सोहळाअनंत अंबानी-राधिका मर्चंट मॅरेजअनंत अंबानी-राधिका मर्चंट लेटेस्ट अपडेटनीता अंबानीमुकेश अंबानीमुकेश व नीता अंबानीराधिका मर्चंट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : रिहानाला अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आले कोट्यवधी रुपये, घरी परतताना विमानतळावर तिने केलं असं काही की…; घटना कॅमेऱ्यात कैद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.