शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कॅप्टन मार्वेल्स’ फेम केनेथ मिशेल यांचे निधन, वयाच्या ४९व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 1:56 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Captain marvel actor Kenneth Mitchell dies at aged 49 the because of als see the details

‘कॅप्टन मार्वेल्स’ फेम केनेथ मिशेल यांचे निधन, वयाच्या ४९व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्...

हॉलिवूड मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. कॅप्टन मार्वल चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला हॉलिवूड अभिनेता केनेथ मिशेल यांचे निधन झाले आहे. काल (२५ फेब्रुवारी) रोजी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांनी या अखेरचा  निरोप घेतला. अभिनेत्याला ॲमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) हा आजार झाला होता. पण या आजाराशी अभिनेत्याची झुंज अपयशी ठरली असून केनेथने या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी ही दु:खद बातमी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

केनेथ मिशेलच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एक भलीमोठी पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सांगण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “अतिशय जड अंत:करणाने आणि अतीव दुःखाने आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की केनेथ अलेक्झांडर मिशेल हे आता आपल्यात राहिले नाहीत. केनला सुमारे साडेपाच वर्षांपासून एएलएसचा त्रास होता आणि या आजाराशी सुरु असलेला त्याचा लढा अखेर संपला आहे”.

View this post on Instagram

A post shared by Kenneth Mitchell (@mr_kenneth_mitchell)

आणखी वाचा – “सगळ्यांनी राजकारण केलं आणि…”, ‘झलक दिखला जा ११’मधून शिव ठाकरेला बाहेर काढल्यानंतर लोकांचा संताप, म्हणाले, “मेहनत घेतो तरीही…”

‘स्टार ट्रेक: डिस्कव्हरी’ आणि ‘कॅप्टन मार्वल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत दुःख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – “गोळीबार, खून, ड्रग्ज…”, महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “आपला महाराष्ट्र कधीच असा नव्हता अन्…”

तसेच लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे. केनेथच्या अनेक प्रियजणांनी “तुला कधीही विसरता येणार नाही, तू नेहमीच प्रेरणा म्हणून स्मरणात राहशील” अशा प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्याबद्दल दु:ख व्यक्त आहे.  

Tags: Captain Marveldeath newshollywood actorhollywood newsKenneth Mitchellकॅप्टन मार्वेलकेनेथ मिशेलहॉलिवूड अभिनेताहॉलिवूड बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding News in Marathi

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : शुभमंगल सावधान! निसर्गाच्या सानिध्यात थाटामाटात पार पडलं तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचं लग्न, जपली मराठी परंपरा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.