शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंकिता लोखंडेच्या सासूचा महाराणी लूकमधील व्हिडीओ व्हायरल, लोकांनी म्हटलं राधे माँ, ‘तो’ लूक पाहून सगळ्यांनाच बसला धक्का अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 19, 2024 | 2:46 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Ankita lokhande mother-In-law maharani look

Video : अंकिता लोखंडेच्या सासूचा महाराणी लूकमधील व्हिडीओ व्हायरल, लोकांनी म्हटलं राधे माँ, 'तो' लूक पाहून सगळ्यांनाच बसला धक्का अन्...

अभिनेत्री अंकिता लोखंडे व व्यावसायिक विकी जैन हे आपल्या कौटुंबिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अंकिता व विकी नुकतेच टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस सीझन १७’मध्ये दिसले होते. यामध्ये अंकिता व विकीमध्ये भांडणं, रुसवे-फुगवे दिसून आले होते. तसेच या शोमध्ये विकीची आई रंजना जैन यांनीदेखील हजेरी लावली. त्यावेळी रंजना अंकिताच्या विरोधात बोलून चर्चेत आल्या होत्या. रंजना यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. विकीची आई व अंकिताच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाल्याने अंकिता व विकी घटस्फोट घेऊ शकतात अशा चर्चाही रंगल्या होत्या. पण या शक्यतांना अंकिता व विकीने नाकारले आणि सर्व सुरळीत असल्याचं जाहीर केले. आता पुन्हा एकदा अंकिताचे सासू-सासरे हे दोघेही व्हायरल झालेल्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. (Ankita lokhande mother-In-law maharani look)

विकीचा मोठा भाऊ व रेशु जैनचे पती विशाल जैन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताचे सासू-सासरे तीर्थंकार भगवान यांचे आई-वडील वामदेवी व अश्वसेन यांच्या रुपात दिसत आहेत. विकीचे आई-वडील एका वेगळ्याच पोशाखामध्ये समोर आले आहेत. विकीची आई रंजना या महाराणीच्या पोशाखात असून वडिलांनी शेरवानी परिधान केली आहे. या पोस्टमध्ये रंजना यांनी भरजरी लेहंगा परिधान केला असून हिऱ्या मोत्याचे दागिने घातले आहेत.

आणखी वाचा – Video : ‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीचा शाही विवाहसोहळा संपन्न, लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Pushpanjali Singh (@pushpanjali_sngh_08)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला रंजना यांच्या पायाशी बसलेली दिसत आहे. तसेच एक लहान मुलगी रंजना यांच्या मांडीवर बसून फोटो काढत आहे. जैन धर्मामध्ये मंदिर स्थापनेवेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये विकीच्या आई वडिलांनी सहभाग घेतला होता.

आणखी वाचा -“मी त्याची मुलगी नाही”, गोविंदाच्या नावाचा फायदा झाला का? विचारताच भडकली भाची रागिनी खन्ना, म्हणाली, “कामाच्या ठिकाणी…”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain FC (@ankystans)

इन्स्टाग्रामवर अंकिताच्या सासू-सासऱ्यांचे महाराज व महाराणीच्या पोशाखातील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओला अंकिता व विकीच्या चाहत्यांनी पसंती दिली असून काहींनी ट्रोलदेखील केले आहे. एक नेटकरी म्हणतो की, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ अंकितापेक्षा तर ही नाटकी आहे’, दुसरा नेटकरी लिहितो की, ‘पुढील राधे माँ’, तसेच एकाने ‘मदर इंडिया’ लिहून हसण्याची इमोजी टाकली आहे.

Tags: anikta lokhande mother in lawankita lokhandebig bossbig boss season 17big boss showfather in lawvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Suhani Bhatnagars mother said that Aamir Khan invited us for her daughters ira wedding

आमिर खानने 'दंगल'मधील छोट्या बबीता फोगटला लेकीच्या लग्नाचं दिलं होतं निमंत्रण, सुहानीच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "आजाराबद्दल त्यांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.