शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मंगळसूत्रामध्ये काळे मणीच का असतात?, लग्नानंतर बांगड्याच का घालतात?, जाणून घ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 12:26 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Why do Indian women wear bangles

Why do Indian women wear bangles

सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. हिंदू धर्मामध्ये लग्न या संस्थेवर विश्वास ठेवणारी, त्याचं पालन करणारी मंडळी आहेत. लग्न म्हटलं की, दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंब एकत्र येतात. शिवाय लग्नामध्ये प्रत्येक विधी योग्य पद्धतीने पार पडला पाहिजे हा सगळ्यांचाच अट्टाहास असतो. तसेच मुलीच्या विवाहानंतर ती परिधान करत असलेल्या दागिन्यांनाही महत्त्व असतं. वधूच्या १६ साजश्रृंगारांमध्ये मंगळसूत्र, हातातील बांगड्या विशेष लक्षवेधी ठरतात. पण वर्षानुवर्षे हा साज आपण बघत असताना तुमच्याही मनात काही प्रश्न निर्माण होत असतील. त्याचीच उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Scientific reason behind wearing bangles)

मंगळसूत्राच्या डिझाइन म्हणजे महिलावर्गाचा आवडता विषय. अलिकडे या डिझाइनमध्ये बरेच फरक झालेले दिसतात. कोणी हातात ब्रेसलेट म्हणून मंगळसूत्र घालतं. तर कोणी डायमण्डमध्ये खास डिझाइन बनवून घेतं. पण तुम्ही या एका गोष्टीचा कधी विचार केला आहे का? की मंगळसूत्रामध्ये काळे मणी कायमच असतात. डिझाइन कोणतीही असो पण काळ्या मण्यांना यामध्ये स्थान असतं. पण मंगळसूत्रामधील काळे मणी याचे महत्त्व काय? यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? जाणून घेऊया. (why black pearls in mangalsutra)

आणखी वाचा – Video : “देवेंद्रजींकडून मी घेऊन आले…”, हळदी कुंकू कार्यक्रमात पतीसाठी अमृता फडणवीसांचा हटके उखाणा, हसत म्हणाल्या, “ज्यांनी मारले…”

मंगळसूत्रामध्ये काळे मणी का असतात?

मंगळसूत्रामध्ये काळे मणी असण्यामागे वैज्ञानिक तसेच धार्मिक कारणंही आहे. विवाहित स्त्रीला तसेच त्यांच्या संसाराला कोणतीही वाईट नजर लागू नये म्हणून मंगळसूत्रामध्ये काळे मण्यांना स्थान आहे. शिवाय काळे मणी भगवान शंकरांचं प्रतिक मानलं जातं. म्हणून स्त्रीचं मंगळसूत्र तिच्या पतीचं रक्षाकवच असल्याचंही बोललं जातं. शिवाय नक्कीच यामागे काही वैज्ञानिक कारणंही असू शकतात. शिवाय मंगळसूत्रामध्ये सोनं असण्यामागचं कारण म्हणजे यामध्ये उपचारिक गुणधर्म असतात. त्यामुळे स्त्रियांचं टेन्शन, तणाव दूर होण्यास मदत होते.

View this post on Instagram

A post shared by Siddhi Makeup Artist⚜️ (@its_siddhi_artistry)

आणखी वाचा – “हात मिळवल्यानंतर त्याने…”, अंकिता लोखंडेला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याकडून घाणेरडी वागणूक, मोठा खुलासा करत म्हणाली, “त्याच्याकडून थोडं…”

स्त्रियांनी बांगड्या घालण्यामागचं कारण काय?

काही रिपोर्ट्सनुसार, महिलांच्या बांगड्यांमधून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मनगटाच्या खालच्याबाजूला एक्युप्रेशर पॉईंट असतो. त्या भागावर बांगड्यांचा दबाव आल्यानंतर शरीरावर त्याचा प्रभाव होतो. त्यामुळे शरीर निरोग राहते. शिवाय स्त्रियांमध्ये यामुळे उत्साह कायम राहतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बांगड्यांचा आवाज असल्यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते. म्हणून बऱ्याच महिला बांगड्या आवर्जुन घालतात. ्र यामुळे उत्साह कायम राहतो. सा

Tags: entertainment newstrendingtrending news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Marathi actress priyadarshini indalkar says she is getting bad comments messages after reacting on lalit kala Kendra issue see the details

भयंकर मॅसेजस, धमक्या अन्...; ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर बोलल्यानंतर, प्रियदर्शिनी इंदलकरला विचित्र अनुभव, म्हणाली, “३-४ दिवस...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.