शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर प्रथमेश लघाटेचा एकट्याने विमान प्रवास, बायकोच्या आठवणीत व्याकुळ, विमानातला फोटो पोस्ट करत म्हणाला, “मुग्धा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh laghate posted selfie photo on his Instagram story saying that he misses her wife Mugdha Vaishampayan see the details

लग्नानंतर प्रथमेश लघाटेचा एकट्याने विमान प्रवास, बायकोच्या आठवणीत व्याकुळ, विमानातला फोटो पोस्ट करत म्हणाला, "मुग्धा…"

मराठी संगीत विश्वातील सध्याच्या तरुण पिढीमधील लोकप्रिय जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. अशातच गेले काही दिवस सोशल मीडियावर ही जोडी चांगलीच लोकप्रिय झालेली पाहायला मिळाली. प्रथमेश व मुग्धा हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या लग्नाच्या अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हापासून ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. (Prathamesh Laghate On Instagram)

प्रथमेश-मुग्धा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे हे दोघे त्यांच्याबद्दलचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. ते दोघं गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र करतातच, त्याबरोबरच ते एकत्र असले की, एखादा गाण्याचा व्हिडिओही बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. दोघांची ही केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनादेखील चांगलीच भावते. अशातच प्रथमेशने त्याच्या एकट्याचा फोटो पोस्ट करत त्याला मुग्धाची आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा – अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी गौतमी देशपांडे करायची नोकरी,  त्याच ऑफिसमध्ये पुन्हा गेली अन्…; स्वतःचा डेस्कही दाखवला, म्हणाली, “पाच वर्ष…”

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याचा सेल्फी फोटो काढला आहे आणि या फोटोखाली त्याने “खूप आठवण येत आहे” असं म्हणत मुग्धाला टॅग केलं आहे. प्रथमेश काही कामानिमित्त इंदोरला गेला आहे आणि या इंदोरच्या प्रवासात त्याच्याबरोबर मुग्धा नसल्याने त्याला तिची आठवण येत आहे.

आणखी वाचा – “तुमच्या कामाचं…”, विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावली शिवानी रांगोळे, म्हणाली, “तुमच्या…”

दरम्यान, प्रथमेश-मुग्धा हे दोघे कायमच एकत्र असतात. लग्नानंतर दोघांनी गायनाचे अनेक एकत्र कार्यक्रम केले. त्यामुळे हे दोघे एकत्र असलेले त्यांच्या चाहत्यांनादेखील आवडते. पण आता प्रथमेश काही कामानिमित्त इंदोरला एकटाच गेला असून त्याला मुग्धाची आठवण येत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

Tags: entertainment newsmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi singersmugdha vaishampayanprathamesh laghateप्रथमेश लघाटेमनोरंजन बातमीमराठी गायकमराठी गायिकामराठी बातमीमराठी मनोरंजनमुग्धा वैशंपायन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actor Kushal Badrike shared the video of his wife driving on social media

"उगाच माझ्या जीवाशी खेळ का?", बायको गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत कुशल बद्रिकेची पोस्ट, भडकून म्हणाली, "लगेचच डिलीट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.