शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तो आधीपासूनच भित्रा अन्…”, देवोलिना भट्टाचार्जीचे अंकिता लोखंडे व विकी जैनवर आरोप, म्हणाली “ती पूर्णपणे चुकीची…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 18, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actress Devoleena Bhattacharjee reaction on bigg boss 17 torture task and said ankita lokhande is wrong

“तो आधीपासूनच भित्रा अन्...”, देवोलिना भट्टाचार्जीचे अंकिता लोखंडे व विकी जैनवर आरोप, म्हणाली “ती पूर्णपणे चुकीची...”

Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस १७’ हा बहूचर्चित शो आता अंतिम टप्प्यात आला असून अंतिम भागाच्या दिशेने या शोचा प्रवास सुरु आहे. अशातच या शोमध्ये विविध टास्कमुळे हा शो आणखीनच उत्कंठावर्ध्याक बनत चालला आहे आणि घरातील प्रत्येक टास्कमध्ये जिंकण्यासाठी सप्रधाक जीवाची बाजी करत आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये टॉर्चर टास्क पार पडला. टॉर्चर टास्कने सर्व घरातील सदस्यांना हादरवून सोडले आहे. या टास्कदरम्यान अंकिता लोखंडे आणि मुन्नवर फारुकी यांच्यातील नातेही स्पष्ट झाले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकी यांच्यात खूप छान बॉन्ड पाहायला मिळाला. पण या टॉर्चर टास्कनंतर त्यांचं नातं पूर्णपणे तुटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या टास्कदरम्यान अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी मुन्नवरवर निशाणा साधला. आणि ज्यावर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने तिचे  प्रतिक्रिया दिली आहे.  

नुकत्याच झालेल्या भागामध्ये विक्की जैनच्या टीमने टॉर्चर टास्कमध्ये वापरलेल्या सर्व वस्तू मुन्नवरच्या टीमपासून लपवून ठेवल्याचं दिसलं होतं. याच कारणावरून मुनव्वरने अंकिता व विकी यांच्या रेशनमधून काही वस्तू काढल्या आणि त्यानंतर घरात मोठे नाट्य घडले. यादरम्यान अंकिता, विकी, मन्नारा व मुन्नवर यांच्यात बरीच बाचाबाची झाली. यावर देवोलिना भट्टाचार्जीने आपले मत मांडले आहे.

Team Vicky bhaiyya ki toh pehle se hi pasine choot rahe hai tabhi toh saara samaan pehle se chupa diya ???????????? Yeh toh woh baat hogayee ulta chor kotwal ko daante. And in all these ankita is so wrong. #bb17 @BiggBoss

— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) January 17, 2024

आणखी वाचा – परदेशात लेकीला पूजा करायला शिकवत आहे प्रियांका चोप्रा, अभिनेत्रीच्या संस्कारांचं कौतुक अन् फोटो व्हायरल   

देवोलिनाने ट्विट करत असे म्हटले आहे की, “टीम विकीला तर आधीपासूनच भीती वाटत आहे. म्हणून त्याने सुरुवातीलाच सर्व सामान लपवून ठेवले आहे. म्हणजे हे असं झालं की, चोर उलट पोलिसालाच ओरडत आहे आणि या सर्व टास्कमध्ये अंकिता ही पूर्णत: चुकीची होती.”

आणखी वाचा – “तिच्या आईबरोबर असते तेव्हा…”, आदिनाथ कोठारेने सांगितलं त्याचं कसं आहे लेकीबरोबर नातं, म्हणाला, “आम्ही दोघं…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या टास्कमध्ये विकीने मुन्नवरची कॉलर धरत त्याच्यावर निशाणा साधल्याचेदेखील पाहायला मिळाले. त्यामुळे आता ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान खान घरातील स्पर्धकांवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood entertainment newsbollywood newsDevoleena Bhattacharjeeentertainment newsvicky jainअंकिता लोखंडेदेवोलिना भट्टाचार्जीबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Bigg Boss 17

"तुझं खरं रुप…", अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकीच्या नात्यात फुट, अभिनेत्री नको नको ते बोलली अन्…; म्हणाली, "तू वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.