देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन, सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मुस्लीम असूनही…”
सध्या सर्वत्र गणरायच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या गणरायांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच आता टेलिव्हिजन ...