शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मिर्झापुर ३’, ‘महाराणी ३’, अन् ‘आश्रम ४’; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज, कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2024 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mirzapur 3, maharani 3, ashram 4 web serieses new seasons coming soon see the details

‘मिर्झापुर ३’, ‘महाराणी ३’, अन् ‘आश्रम ४’; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज, कुठे पाहता येणार?

२०२४ या नवीन वर्षात ‘मिर्झापूर ३’, ‘आश्रम ४’ व ‘महाराणी ३’सारख्या अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे पुढील सीझन्स प्रदर्शित होणार आहेत. तर जाणून घ्या येत्या नवीन वर्षात कोणत्या वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहेत.

मिर्झापुर ३ : मिर्झापुर या सीरिजचे आतापर्यंत डॉन सीझन्स चाहत्यांच्या भेटीला आले असून चाहते या सीरिजच्या आगामी सीझनची वाट पाहत आहेत. येत्या मार्च २०२४च्या शेवटच्या आठवड्यात ‘मिर्झापूर सीझन ३’ चा प्रीमियर लॉन्च होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या नवीन वर्षात ही लोकप्रिय सीरिज प्रदर्शित होणार आहे. अॅमेझोन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

12th Fail : विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असलेला 12th Fail हा IPS मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपट आहे. परिस्थितीने पराभूत झालेला मुलगा आपल्या मेहनतीने आयपीएस अधिकारी कसा बनतो? हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

हेही वाचा – “सुशांतच्या निधनानंतर तू…”, एक्स बॉयफ्रेंडवरुन विकी जैनने अंकिता लोखंडेला सुनावलं, म्हणाला, “कोणालाही तुझ्यावर…”

महाराणी ३ : २०२१ मध्ये आलेल्या ‘महाराणी’ वेबसीरिजने प्रेक्षकांना वेड लावले. यामध्ये हुमा कुरेशी, सोहम शाह, अमित सियाल यांच्यासह अनेक स्टार्सनी जबरदस्त मनोरंजन केले. आता वेब सीरिजचा तिसरा सीझन येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून लवकरच ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ही सीरिज केव्हा प्रदर्शित होईल याची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. परंतू, या लवकरच ही सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा – नीना गुप्तांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या लग्नाचा फोटो, लग्नात लेकही होती उपस्थित अन्…; फोटो तुफान व्हायरल

आश्रम ४ : बॉबी देओलसाठी २०२३ हे लाभदायी ठरले. यावर्षी बॉबी देओल हा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने खूप चर्चेत आला. यापूर्वी त्याची ‘आश्रम’ ही वेबसीरिज खूपच गाजली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले असून येत्या नवीन वर्षात ‘आश्रम’चा चौथा सीझनही प्रदर्शित होणार आहे.

Tags: Ashram 4Bollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsMaharani 3Mirzapur 3OTT Releasedott webseriesआश्रम ४ओटीटी प्रदर्शितओटीटी वेबसीरिजबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीमहाराणी ३मिर्झापुर ३
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sai Lokur Baby Name

आधी घरगुती पद्धतीने केलं बारसं; आता सांगितलं लेकीचं नाव, हटके आणि अर्थही आहे खूपच खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.