शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “मी त्याला ओळखते तो…”, विकी जैनने अंकिता लोखंडेवर हात उचलल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “तो माझ्याबरोबर…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 27, 2023 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 ankita lokhande’s mother vandana talk about vicky jain not slapped to actress video viral on social media

Bigg Boss 17 : "मी त्याला ओळखते तो…", विकी जैनने अंकिता लोखंडेवर हात उचलल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "तो माझ्याबरोबर…"

‘बिग बॉस’ हा शो पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या शोमधील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व विकी जैन हे तर आणखीनच प्रसिद्ध झाले आहेत. या जोडीमधील भांडणं ही प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी जैन व अभिषेक कुमार यांच्यातील जोरदार वादाच्या वेळी, अंकिताचा नवरा विकी जैनचा राग अनावर झाला. अभिषेक व विकी यांच्यात खाण्याच्या पदार्थावरून जोरदार वाद सुरू होता, पण त्याच दरम्यान अंकिता भांडणाच्या मध्ये बोलल्याचं विकीला सहन झालं नाही. दरम्यान त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला.  (Ankita Lokhande’s Mother Reaction On Vicky Jain Slapped To Actress)

अंकिता-विकी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “विक्की भैया आपल्या पत्नीबरोबर चारचौघात कसा वागत आहे, अंकितालाही माहित होते की काय होणार आहे, पण नातेसंबंधामुळे अंकिता गप्प राहिली” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता या प्रकरणावर अंकिताच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ऑस्कर विजेता अभिनेता ली सन-क्यूनचा संशयी मृत्यू, मृतदेहाशेजारी सुसाइड नोटही सापडली अन्…

अंकिताची आई वंदना लोखंडे यांना या विकीने अंकितावर हात उचलल्याच्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले असता, त्या असं म्हणाल्या की, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विकीलाही ओळखते. तो माझ्याबरोबर राहतो. मी त्याला चांगलं ओळखते. हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे काही घडले नव्हते. कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करणारे जोडपं आहे.”

आणखी वाचा – “सासू माझी अ‍ॅनिमल”, मराठी मालिकेच्या दिग्दर्शकाची रणबीर कपूरच्या चित्रपटावरुन खोचक पोस्ट, म्हणाले, “सून सासूला चावत…”

दरम्यान, अंकिताच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेवरदेखील नेटकऱ्यांनी आता कमेंट्स केल्या आहेत. अंकिताच्या आईंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी “अंकिताची आई खोटं बोलत आहे, सामान्य प्रेक्षकांना सगळं माहीत आहे. अंकिताची आई तिच्या लेकीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही जसे म्हणत आहात, तसे त्या दोघांमध्ये दिसत नाही आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी विकीच्या वागण्यावर व अंकिताच्या आईने विकीच्या वागण्याचे केलेले समर्थन यावर टीका केली आहे.   

Tags: ankita lokhandeAnkita Lokhande and Vicky Jain Bigg Boss 17ankita lokhande motherbigg boss 17entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Rubina Dilaik Baby Name

रुबिना दिलैकने पहिल्यांदाच दाखवला जुळ्या मुलींचा चेहरा, लेकींची नावही आहेत फारच खास, घरात पूजाही केली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.