रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अवाढव्य खर्च, आकर्षक सजावट अन्…; सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकने आशना श्रॉफबरोबर धुमधडाक्यात उरकला साखरपुडा, लिपकिस करतानाचे फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 23, 2023 | 5:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Armaan malik got engaged to aashna Shroff

Armaan malik got engaged to aashna Shroff

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरमान मलिकने आपल्या सुमधून आवाजाने सर्वांना वेड लावलं आहे. अरमानचा भलामोठा चाहता वर्ग आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. अरमान बरीच वर्षे आशना श्रॉफबरोबर रिलेशनशीपमध्ये होता. त्याने २८ ऑगस्टला आशनाला प्रपोजक करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांच्या साखरपुड्याची चाहत्यांना उत्सुकता होतीच. तर नुकतेच या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.अरमानने नुकतीच गर्लफ्रेंड आशना श्रॉफबरोबर साखरपुडा उरकला. काल म्हणजेच २२ ऑक्टोबरला रिंग सेरेमनी पूर्ण झाली. यावेळी त्यांच्या जवळचा मित्रपरीवार उपस्थित होता. त्यांचे फोटो सध्या स्टोरी रुपात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वतः अरमानने त्यांच्या साखरपुड्याचे मोहक क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Armaan malik got engaged to aashna Shroff)

शेअर केलेल्या फोटोत एका छान ठिकाणी हा साखरपुडा सोहळा संपन्न झालेला दिसतो. पांढऱ्या, गुलाबी फुलांची सजावट आणि रोशनाई त्यामुळे या ठिकाणाला वेगळंच तेज आलं होतं. या कार्यक्रमात आशनाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ज्यावर लाल, पिवळ्या व हिरव्या रंगसंगतीत प्रिंट केलेली साधी साडी होती. या लूकवर तिने डायमंडचे दागिनेही घातले होते. तर अरमानने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता.

आणखी वाचा – Video : “याला म्हणतात संस्कारी मुलं”, जिनिलिया व रितेश देशमुख यांच्या मुलांनी फोटो काढणाऱ्यां पाहून जोडले हात, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

यात अरमान व आशना या दोघांची जोडी कपल गोल्स सेट केली आहेत. या साखरपुड्यातील विविध क्षण त्यांने शेअर केले आहेत. त्यात रिंग सेरेमनीचे अनेक फोटो शेअर केले. एका फोटोत तर दोघंही एकमेकांना लिप किस करताना दिसत आहेत. रिंग सोहळ्यात त्यांच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली.अरमान मलिक व आशना श्रॉफची प्रेमकथा एखाद्या परीकथेसारखी आहे.

आणखी वाचा – Video : “सर्दी, खोकला, ताप पण…” देवीच्या ‘उदो उदो’ गाण्यावर डान्स करताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला दैवी अनुभव, म्हणाली, “अंगात संचारताच…”

अरमानने ऑगस्टच्या सुरुवातीला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले होते.  तो त्याच्या लेडी लव्हला प्रपोज करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. त्यातील एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं होतं की, ‘आणि आमची कायमची सुरुवात झाली’. अरमानने आपल्या मधुर आवाजातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. ‘मैं हूं हीरो तेरा’, ‘हुआ है आज पहली’, ‘बोल दो ना जरा’, ‘बेसाबरियां’, ‘तुम जो मिले’, ‘उफ ये नूर’, ‘तेरे दिल में’, ‘कौन तुझे ही’ त्यातलीच काही ही हीट गाणी आहेत.

Tags: aashna ShroffArmaan malikgot engagedring ceremony
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Siddharth Jadhav Birthday

'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर दणक्यात साजरा झाला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा प्रवास ऐकून कलाकारांनाही अश्रू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.