शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

WORLD CUP 2023 PAK VS AUS : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नर बनला ‘पुष्पा’, काही मिनिटांतच व्हिडीओ व्हायरल

Ankita Shindeby Ankita Shinde
ऑक्टोबर 21, 2023 | 11:23 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
warner celebrates his hundred in pushpa style

warner celebrates his hundred in pushpa style

दाक्षिणात्य चित्रपटांचा जादू सध्या जगभर पसरला आहे. त्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जूनची ‘पुष्पा स्टाईल’ची तर वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. सध्या क्रिकेटविश्वासह सगळीकडे वर्ल्डकपचे वारे वाहू लागले आहेत. २०२३चा क्रिकेट विश्वचषक भारतात आहे. दरम्यान काल पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चांगलाच सामना रंगाला. या सामन्यात पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज विजय संपादन केला. पण ऑस्ट्रेलियाच्या विजयापेक्षा चर्चा जास्त रंगली आहे ती म्हणजे डेव्हिड वॉर्नर याच्या अनोख्या अंदाजाची सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. (warner celebrates his hundred in pushpa style)

कालचा विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६२ धावांनी विजय मिळवला. हा सामना बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला होता. या सामन्यात कांगारू संघाचा डावखुरा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपला जलावा दाखवला. त्याने पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक झळवत विजय संपादन केला. यादरम्यानचा वॉर्नरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. ज्यात शतक पूर्ण झाल्यानंतर वॉर्नर त्याचा आनंद ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये साजरा करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

आणखी वाचा – Video : हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीमध्ये धर्मेंद्र यांच्या पायाजवळच बसून राहिला सलमान खान, जमीनीवरच बसला अन्…; व्हिडीओ व्हायरल

या सामन्यात डावखुऱ्या वॉर्नरने पाकिस्तानविरूद्ध धमाकेदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. ज्यात बऱ्याच चौकार व षट्कारांचा समावेश होता. ३० व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजच्या बॉलवर त्याने आपल्या शतकपूर्तीसाठीचा धावा पूर्ण केला. १०० वी धावा घेतल्यानंतर त्याने साऊथच्या सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’तील अल्लू अर्जुनची आयकॉन स्टेप करत सेलिब्रेट केलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसतो. बऱ्याच जणांनी वॉर्नरला ‘ज्युनियर पुष्पा’ म्हणून संबाधित केलं आहे. या सामन्यात त्याने १२४ बॉलमध्ये १६३ धावा बनवल्या.

आणखी वाचा – विवेक ओबेरॉयच्या लग्नात सगळ्या एक्स गर्लफ्रेंडस् आल्या अन्…; अभिनेत्यानेच केला होता खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्यानंतर…”

डेव्हिड वॉर्नरची ‘पुष्पा’ स्टाईल साजरी करायाची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर बऱ्याचदा ‘पुष्पा’ स्टाईल झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. इतकंच नाहीतर तो बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर अनेक वेळा फोटोज् व व्हिडीओतून अल्लू अर्जून त्याचा आवडता अभिनेता असल्याबाबत व्यक्त होताना दिसतो.

Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Kranti Redkar share a Husband and Daughter Video

Video : नवरा लेकींचा अभ्यास घेत आहे पाहून क्रांती रेडकर भारावली, नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाली, "जेव्हा तो तुम्हाला मदत करतो तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.