शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खान जुहूमध्ये घर का खरेदी करु शकला नाही?, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “मुस्लिमांना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 28, 2025 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saif Ali Khan

सैफ अली खान जुहूमध्ये घर का खरेदी करु शकला नाही?, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, "मुस्लिमांना…"

Saif Ali Khan : सैफ अली खानवर एका चोराने चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसून हल्ला केला. यादरम्यान अभिनेता गंभीर जखमी झाला असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्यावर सहा वार करण्यात आले. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सैफ अली खान अखेर घरी परतला आहे. या हल्ल्याप्रकणात सैफ अली खानची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यात अभिनेत्याने त्याच्या धर्माशी संबंधित वैयक्तिक अनुभवाबद्दल भाष्य केले आहे. या मुलाखतीदरम्यान सैफने सांगितले होते की, मुंबईच्या पॉश जुहू भागात तो फक्त मुस्लिम असल्यामुळे घर विकत घेऊ शकत नाही.

सैफ म्हणाला होता की, “जुहूमध्ये मुस्लिम म्हणून घर विकत घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच नकार मिळेल. आणि असं सांगण्यात येईल की, “आम्ही मुस्लिमांना घर देत ​​नाही”. मुलाखती दरम्यान, सैफला विचारले गेले की, त्याला भारताबाहेर अशा भेदभावाचा सामना करावा लागला आहे का? यासंदर्भात अभिनेत्याने उत्तर दिले, “अमेरिकेत नाही, परंतु मला भारतात या समस्याचा सामना करावा लागला”. नंतर, सैफ यांनी भारतातील धार्मिक तणावांवर चर्चा केली आणि तो म्हणाला, “भारतात धार्मिक तणाव आहे आणि तो सहन करणे ही भारतातील एक गोष्ट आहे. म्हणजे, मानवी धर्म हा काही सोप्पा नाही आणि एक धर्म दुसर्‍या धर्माशी लढायचे कधीही थांबवणार नाही”.

आणखी वाचा – सैफ अली खानवरील शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित, बहीण सबा खानने घेतली भावाची बाजू, म्हणाली, “आधी शिक्षित व्हा आणि…”

सैफ अली खानवर एका चोरने हल्ला केला ज्याने त्याच्या घरात प्रवेश केला. या हल्ल्यात, चाकूचा एक तुकडा अभिनेत्याच्या मणक्यात अडकला होता. त्याच वेळी, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली होती आणि सैफच्या पाठीच्या कणापासून अडीच इंचाच्या चाकूचा तुकडा काढला होता. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सैफ घरी परतला आहे.

आणखी वाचा – दोन लग्न मोडल्यानंतर राखी सावंतचा तिसऱ्या लग्नाबाबत खुलासा, पाकिस्तानात बांधणार लग्नगाठ, म्हणाली, “आमचं रिसेप्शन…”

त्याच वेळी, जेव्हा सैफ रुग्णालयात डिस्चार्ज घेतल्यानंतर आपल्या घरी पोहोचला आणि तो तंदुरुस्त वाटला, तसेच स्वतःच्या पायावर तो चालत घरी आला, यावर अनेकांनी प्रश्न विचारले. शस्त्रक्रिया केलेला व्यक्ती लगेच बरा होऊन स्वतःच्या पायावर कसा चालू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला. त्याच वेळी, सैफची बहीण सबा पाटौदी यांनी एक पोस्ट शेअर करत सैफच्या लवकर बरे होण्यावर प्रश्न विचारण्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Tags: bollywood newssaif ali khansaif ali khan home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Fatima Sana Shaikh talked about her casting couch experience

“तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा भयानक प्रसंग, म्हणाली, "वाईट गोष्टी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.