रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परेश रावल यांनी राहुल गांधी यांचा गाढवाबरोबर फोटो शेअर करत उडवली खिल्ली, नेटकऱ्यांनी अभिनेत्यालाच सुनावलं कारण…

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 13, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
paresh rawal on rahul gandhi

राहुल गांधीबद्दलची पोस्ट शेअर केल्याने परेश रावल ट्रोल

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते परेश रावल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले बघायला मिळतात. परेश यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक विषयांवर ते परखडपणे मतही मांडत असतात. काही दिवसांपूर्वी परेश यांनी x वर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. यामध्ये त्यांनी कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल भाष्य केले होते. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी परेश यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी परेश यांच्या पोस्टवर नाराजीदेखील दर्शवली आहे. परेश यांची कोणती पोस्ट आहे त्याबद्दल जाणून घेऊया. (paresh rawal on rahul gandhi)

दरम्यान जाफर नावाच्या एका व्यक्तीने कॉँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी व AI  द्वारा एका गाढवाचा फोटों तयार करण्यात आला आहे. तसेच हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “कोणी या फोटोमधून गाढवाला काढू शकता का?”, परेश यांनी हा फोटो रिशेअर केला आणि लिहिले की, “म्हणजे तुम्हाला ही फ्रेम पूर्ण रिकामी करायची आहे का?”. परेश यांची ही रिशेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. यावर अनेक नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दर्शवल्या आहेत.

आणखी वाचा – “प्रत्यक्ष समोर नसलात तरी…”, आजोबांच्या आठवणीत शशांक केतकर भावुक, म्हणाला, “तुमचा १००वा वाढदिवस…”

You mean empty the frame ? https://t.co/H41C98lGob

— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 12, 2025

नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. एकाने लिहिले की, “यामध्ये दोन आहेत. आता मला हे पण काढण्यासाठी सांगत आहात”. तसेच अजून एकाने लिहिले की, “जोपर्यंत हे परेश रावल आहेत हे समजत नाही तोपर्यंत ही पोस्ट सामान्य आहे”. मात्र काही लोकांना परेश यांची ही प्रतिक्रिया आवडली नाही. त्यावेळी एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे खूप क्रूर आहे”. तसेच जून एकाने लिहिले की, “असं करण्याचा अधिकार कोणी दिला?”. परेश हे अभिनयाबरोबरच राजकारणातदेखील सक्रिय आहेत. ते २०१४ साली अहमदाबाद येथून भाजपाकडूनण निवडून आलए होते.

आणखी वाचा – Video : …अन् सीन शूट होऊनही अभिनेत्रीला किस करत राहिला होता वरुण धवन, जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

परेश यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘सरफिरा’, ‘जो तेरा है वो मेरा है’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते. तसेच लवकरच ते ‘बतमीज दिल’, ‘थामा’, ‘द ताज स्टोरी’, ‘भूत बंगला’, ‘वेलकम टु द जंगल’ व ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहेत.  

Tags: paresh rawalrahul gandhisocial media post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Jaya Bachchan On her Wedding

"आयुष्य नरकासारखे…", अमिताभ बच्चन व रेखा यांच्या अफेअरदरम्यान जया बच्चन यांनी केलेलं भाष्य, म्हणालेल्या, "हाताबाहेर गेली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.