सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बारामतीत विमान लँडिंग दरम्यान कोसळलं अन्…; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू, त्यावेळी नेमकं काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 28, 2026 | 10:41 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ajit Pawar Plain Crash News

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू, त्यावेळी नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Plain Crash News : राज्यातून सध्या एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान मोठा विमान अपघात झाल्याची डीजीसीएकडून माहिती समोर आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने, म्हणजेच बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी आले होते. मात्र, लँडिंग करताना विमानाला अपघात झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा: मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

डीजीसीएने सांगितलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला. बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झालं. अपघातग्रस्त ठिकाणचा व्हिडीओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर आणि जळालेलं विमान दिसत आहे. या विमानातून अजित पवार यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि काही जवळचे सहकारी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप विमानतळ प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जात आहे. (Ajit Pawar Plain Crash News)

Tags: ajit pawarajit pawar accidentAjit Pawar Plain Crash NewsPlane Accident
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Ajit Pawar Death

अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच युगेंद्र पवारांना अश्रू अनावर ; पवार कुटुंबावर शोककळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.