सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विकी-कतरिनाने जाहीर केलं लेकाचं नाव; वडिलांच्या ‘या’ चित्रपटाशी खास कनेक्शन, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 7, 2026 | 6:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vicky-Katrina Announce Baby Boy Name

विकी-कतरिनाने जाहीर केलं लेकाचं नाव

Vicky-Katrina Announce Baby Boy Name: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिजित विकी कौशल व अभिनेत्री कतरीना कैफ ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आई-बाबा झाले. तसेच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. अशातच आता कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी लेकाचं नाव जाहीर केलं. एक गोंडस फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना आणि विकीने त्यांच्या मुलाचा हात धरलेला दिसत आहेत.

आणखी वाचा: “२०२५ या वर्षाने काही वाईट अनुभवही…”; ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “नकारात्मक लोक…”

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘आमचा आशेचा किरण. विहान कौशल. आमच्या प्रार्थनेचं उत्तर. आयुष्य खूप सुंदर आहे. तुझ्यामुळे आमचं जग बदललं आहे. खूप आभारी आहोत.’ विहानच्या नावाचा अर्थ सकाळ, एक नवीन सुरुवात असा आहे. दरम्यान विहान हा एक मूळ संस्कृत शब्द आहे. विहानचा अर्थ सूर्योदय आणि नवीन आशेचं किरण असा होतो. (Vicky-Katrina Announce Baby Boy Name)

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दरम्यान चाहते आणि सेलिब्रिटी कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या पोस्टवर कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. तर विक्की आणि कतरिना यांना ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलगा झाला. कतरिनाच्या प्रेग्नंसीची बातमी अनेक महिने त्यांनी सीक्रेट ठेवली होती. अखेर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यात त्यांनी ती बातमी चाहत्यांना दिली. विक्की-कतरिनाच्या बाळाचं नाव तर त्यांनी सांगितलं आता विहान कौशल दिसतो कसा याकडे सर्वांचं आहे. विक्की – कतरिना बाळाचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार, विहानला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. (Vicky-Katrina Announce Baby Boy Name)

आणखी वाचा: निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इमारतीला आग; बॉलिवूड अभिनेत्रीचा राग अनावर; म्हणाली, “हे मूर्ख लोक…”

Tags: bollywood newskatrina kaifkatrina kaif and vicky kaushalVicky-Katrina Announce Baby Boy Name
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Avika Gor And Milind Chandwani Share Good News

'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रेग्नेंट?; लवकरच आनंदाची बातमी देणार, 'तो' व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.