बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रेग्नेंट?; लवकरच आनंदाची बातमी देणार, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 8, 2026 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avika Gor And Milind Chandwani Share Good News

'बालिका वधू' फेम अभिनेत्री लवकरच देणार गुड न्युज

Avika Gor And Milind Chandwani Share Good News: बालिका वधू या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हीच मोठा चाहतावर्ग आहे. तिने बालिका वधू या मालिकेत साकारलेली आनंदीची भूमिका माझे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान अविकाने काही महिन्यांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानीशी लग्न केलं. लग्नाच्या ३ महिन्यानंतर आता अभिनेत्री गुड न्युज देणार आहे. अविकाने स्वतःच याबद्दल सांगितल्याने आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अविका नेहमीच तिच्या पतीसह व्लॉग बनवताना दिसते. अशातच तिने नुकत्याच एका नव्या व्लॉगमध्ये २०२६ मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे, असं सांगितलं. तर यावरून ती गरोदर असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

आणखी वाचा: विकी-कतरिनाने जाहीर केलं लेकाचं नाव; वडिलांच्या ‘या’ चित्रपटाशी खास कनेक्शन, फोटो समोर

अविका गौरचा पती मिलिंद चांदवानी म्हणाला, “हा असा बदल आहे ज्याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती किंवा त्याबद्दल कोणताही प्लॅन केला नव्हता. खरं तर, आम्ही त्याबद्दल स्वप्नातही विचार केला नव्हता. हा एक मोठा आणि अद्भुत बदल आहे.” तर २०२६ मध्ये दोघांच्याही नेमका काय बदल होणारे याबद्दल अद्याप दोघांनी काहीच माहिती दिलेली नाही. पण अभिनेत्रीचे चाहते ती गरोदर असल्याचा अंदाज लावत आहेत. तर अविका लवकरच याबद्दल अधिकृत माहिती देणार असं तिने या व्हिडिओमधून सांगितलं आहे. (Avika Gor And Milind Chandwani Share Good News)

View this post on Instagram

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविका गौर आणि मिलिंद चंदवानी हे ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोच्या सेटवर 30 सप्टेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले. अविका गौरचा पती मिलिंद चंदवानी ‘कॅम्प डायरीज’ या एनजीओचा बेंगळुरू येथील संस्थापक आहे. त्याने ‘एमटीव्ही रोडीज रिअल हिरोज’मध्येही सहभाग घेतला होता. तर अविका गौर आणि मिलिंद चंदवानी गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. (Avika Gor And Milind Chandwani Share Good News)

आणखी वाचा: “२०२५ या वर्षाने काही वाईट अनुभवही…”; ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “नकारात्मक लोक…”

Tags: Avika GorAvika Gor And Milind Chandwani Share Good Newsbalika vadhu serialbollywood newsMilind Chandwani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Star Pravah New Update

TRP चा फटका! 'स्टार प्रवाह'ची 'ही' मालिका अवघ्या दोन महिन्यांत संपणार; अंतिम भागाची तारीख जाहीर, प्रेक्षक नाराज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.