शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उदित नारायण यांच्या Lip Kiss व्हिडीओवर प्रसिद्ध गायकाची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले, “माझा मित्र…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2025 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amitabh Bhattacharya on Udit Narayan Lip Kiss

उदित नारायण यांच्या Lip Kiss व्हिडीओवर प्रसिद्ध गायकाची खोचक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. लाईव्ह शोमध्ये उदित नारायण महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर ‘टिप-टिप बरसा पानी’ गाणं गाताना जमलेल्या चाहत्यांना किस करतानाचा  उदित नारायण यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण एक नव्हे, दोन नव्हे, तर चार महिलांचा किस करताना दिसत आहे. उदित नारायण यांच्या वर्तनामुळे सध्या ते टीकेचे धनी झाले आहेत. अशातच त्यांचा मित्र आणि गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी उदित यांना ‘खिलाडी’ असं म्हटलं आहे. (Amitabh Bhattacharya on Udit Narayan Lip Kiss)

अभिजीत भट्टाचार्य यांनी उदित यांना ‘खिलाडी’ असं म्हटलं असून त्यांची खिल्ली उडवली आहे. शिवाय उदित यांचा एक जुना व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण आणि अभिजीत भट्टाचार्य परफॉर्म करत आहेत. दोघेही ‘मैं खिलाडी तू अनारी’ हे गाणे गात आहेत. हे शेअर करताना अभिजीत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा खेळाडू आहे आणि मी अनाड़ी आहे’ शिवाय त्यासोबत हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे. अमिताभ यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही कमेंटमध्ये उदित यांची खिल्ली उडवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Bhattacharya (@abhijeetbhattacharya)

 

आणखी वाचा – गावात भूत येणार अन् मुलांची तारांबळ…; ‘दहावी-अ’ नव्या वळणावर, पुढील भागात नक्की काय होणार?

“अरे वाह सर काय टायमिंग आहे”, “अमिताभजी तुम्ही खूप हुशार आहात”, “अमिताभजी तुम्ही किती कमाल मित्र आहात”, “मित्राकडून मित्र ट्रोल”, “असा मित्र दुश्मनांनाही नको मिळायला”, “मौके पे चौका मारा” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी अमिताभ यांच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. उदित नारायण यांच्या किस केल्याच्या व्हिडीओसह अमिताभ भट्टाचार्य यांनी शेअर केलेला हा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला युट्यूबकडून मिळालं सिल्व्हर प्ले बटण, भावुक होत म्हणाला, “पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि…”

दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी ८०-९० चा काळ गाजवला आहे. त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांचे अनेक लाईव्ह शो होतात. अशाच एका लाईव्ह शोमधील व्हिडीओमुळे उदित नारायण सध्या प्रसिद्धीझोतात आले आहेत. महिला चाहत्यांना किस केल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. हे उदित नारायण नाही, इमरान हाश्मी आहेत, अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.

Tags: Amitabh Bhattacharya on Udit Narayan Lip Kissudit narayan kissudit narayan kiss video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ashneer grover on salman khan

“नाव माहीत नव्हतं मग बोलावलं का?”, अश्नीर ग्रोव्हरचा सलमान खानशी पुन्हा पंगा, म्हणाला, “उगाच ड्रामा केला आणि…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.