रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासू-सूनेची भांडणं खान कुटुंबाला ठरली घातक, सैफ अली खानचा १३ वर्षांचा संसार मोडला कारण…; बहिणींकडूनही संसारात हस्तक्षेप आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
saif ali khan and amruta singh marriage

सासू-सूनेची भांडणं खान कुटुंबाला ठरली घातक, सैफ अली खानचा १३ वर्षांचा संसार मोडला कारण...; बहिणींकडूनही संसारात हस्तक्षेप आणि...

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या नावारुपाला आल्या आहेत. त्यातील काही जोड्या टिकल्या तर काही जोड्या विभक्त झाल्या. यापैकी एक जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंह. १९९१ साली दोघांनी प्रेमविवाह केला. सुरुवातीला दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. तसेच दोघांच्या वयामध्ये तब्बल १२ वर्षांचे अंतर होते. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनीही आपापल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. पण लग्नानंतर फक्त १३ वर्षातच ते विभक्त झाले. पण यामागील खरं कारण आता समोर आले आहे. (saif ali khan and amrita singh marriage)

जेव्हा सैफ व अमृताने लग्न केले तेव्हा त्यांच्या लग्नामुळे दोघांनाही खूप प्रसिद्धी मिळाली. सैफ हा अमृतापेक्षा १२ वर्षांनी लहान होता त्यामुळे हे लग्न साधे नव्हते. त्यानंतर दोघांना सारा व ईब्राहीम अशी दोन मुलं आहेत. मात्र दोघांमध्ये कालांतराने मतभेद होऊ लागल्याने दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. वयामध्ये अधिक अंतर असल्याने वेगळे झाले अशा चर्चा तेव्हा सुरू झाल्या. मात्र वेगळे होण्याचे कारण वय नसून घरात होणारे मतभेद होते.

आणखी वाचा – व्हेंटिलेटरवर आहे दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती, भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज, कुटुंबियही मागत आहेत पैशांची मदत, कलाकारांचीही मदत नाही अन्…

View this post on Instagram

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

मिळालेल्या माहितीनुसार अमृताचे आपल्या सासरच्यांबरोबरचे संबंध चांगले नव्हते. सासू शर्मिला टागोर व नणंद सबा अली खान व सोहा अली खान यांच्याबरोबरही सतत भांडणं होत असत. त्याचप्रमाणे सैफ व अमृता यांच्याही नात्यात दुरावा आला होता. दोघांमध्ये सतत वादावादी होत असे. त्यामुळे पुढे जाऊन हा वाद विकोपाला गेला आणि अमृता व सैफने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – नागराज मंजुळेंचं ओटीटी क्षेत्रात पदार्पण, ‘मटका किंग’ वेबसीरिजची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

अखेर २००४ साली दोघांनी घटस्फोट घेतला व दोघांचे रस्ते वेगळे झाले. अमृता त्यानंतर जास्त चित्रपटांमध्ये दिसून आली नाही. घटस्फोटानंतर सैफने २०१२ साली अभिनेत्री करीना कपूरबरोबर लग्न केले. करीना सैफपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या जोडीलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या दोघांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. सैफ आपल्या पूर्ण कुटुंबासह अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात दिसून आला होता. सैफ आता ‘देवारा : भाग १’ मध्ये काम करताना दिसणार आहे.

Tags: Amrita singhdivorce reasondivorcedmarriagereasonsaif ali khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Ramayan Movie Cast

नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार लक्ष्मणची भूमिका, तर रणबीर कपूर मोठ्या पडद्यावर साकारणार राम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.