सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ फेम सुप्रसिद्ध गायिकेचा विवाहसोहळा संपन्न; ‘हा’ आहे तिचा नवरा, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 12, 2026 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shubhangi Kedar Wedding

सुप्रसिद्ध गायिकेचा विवाहसोहळा संपन्न

Shubhangi Kedar Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लग्नसोहळ्यांची लगबग सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. नुकतंच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. आता या यादीत लोकप्रिय गायिका शुभांगी केदार हिचीही भर पडली आहे. शुभांगीने तिच्या जोडीदारासोबत पारंपरिक पद्धतीने विवाह करत नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शुभांगीच्या पतीचे नाव प्रणित वानवे आहे, तोही कलाक्षेत्राशी निगडित आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. प्रणितने शुभांगीच्या अनेक अल्बम साँग्समध्ये तिला साथ दिली आहे. त्यांच्या नात्याची झलक चाहत्यांना आधीपासूनच सोशल मीडियावरून पाहायला मिळत होती. अखेर ते लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. लग्नसमारंभ पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने पार पडला. शुभांगीने या खास दिवशी नऊवारी साडी परिधान करत पारंपरिक दागिन्यांनी आपला लूक खुलवला. तिचा साधा आणि देखणा अंदाज साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. तर प्रणितने धोतर आणि पारंपरिक पेहरावात उपस्थिती लावली. दोघांची जोडी अत्यंत आकर्षक दिसत होती. (Shubhangi Kedar Wedding)

आणखी वाचा – उत्तराखंडमध्ये विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ; त्रियुगीनारायण मंदिरात शाही विवाहसोहळा संपन्न, ‘तो’ व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by STILL PRODUCTIONS (@stillproductions.in)

रिसेप्शनसाठीही दोघांनी वेगळा आणि खास लूक केला. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये शुभांगीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील विविध लूकची झलक पाहायला मिळते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. शुभांगी केदार ही मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय आवाज मानली जाते. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ या गाण्यामुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. तसेच ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. आता वैयक्तिक आयुष्यातील या नव्या अध्यायामुळे शुभांगी आणखी आनंदी आणि उत्साही दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. (Shubhangi Kedar Wedding)

आणखी वाचा – लग्नाच्या दिड वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, खास पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली…

Tags: entertainment newsmarathi entertainment newsShubhangi Kedar Weddingwedding news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Bhagyashree Nhalve post for Late Mother

"तुला शेवटचं भेटता…" आईच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, "तुझ्या शेवटच्या क्षणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.