सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नानंतर पहिल्यादांच कॅमेरासमोर आलं नवविवाहित जोडपं, रश्मिका-विजयच्या चेहऱ्यावरील ग्लोची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2026 | 4:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rashmika-Vijay First Video After Wedding

लग्नानंतर पहिल्यादांच कॅमेरासमोर आले रश्मिका आणि विजय

Rashmika-Vijay First Video After Wedding : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. तसेच त्यांच्या लग्नाची बातमी देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. दरम्यान रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडासह आयुष्याची नवी सुरुवात केली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो रश्मिका आणि विजयने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पारपंरिक दाक्षिणात्य पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला आणि त्यानुसारच या दोघांचा पोशाख होता. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाची जबरदस्त चर्चा आहे.

आणखी वाचा: Bigg Boss Marathi: राकेशने तन्वीला केलं KISS, राखीचा विश्वासघात; रागाच्याभरात स्वतःलाच दिली शिक्षा अन्…

आपल्या संस्कृतींचा मान राखत तेलुगू हिंदू व ‘कोडावा’ अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने रश्मिका आणि विजयने विवाह केला. सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या फोटांची चर्चा असतानाच त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा लग्नानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. दोघांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी रश्मिकाने लाल रंगाचा पारंपरिक पंजाबी ड्रेस घातला होता. तर विजयने को-ऑर्ड सेट घातला होता. (Rashmika-Vijay First Video After Wedding)

View this post on Instagram

A post shared by Itsmajjashorts (@itsmajja.shorts)

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्याही लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयने लग्नाच्या बातमीवर शिक्कमोर्तब केला. दोघांची पहिली भेट ही ‘गीता गोविंदम्’ या चित्रपदरम्यान झाली. त्यानंतर ‘डिअर कॉम्रेड’ दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. (Rashmika-Vijay First Video After Wedding)

आणखी वाचा: १५ व्या वर्षी वडिलांनी घर सोडलं, आईने विष देण्याचा…; ‘शक्तिमान’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

Tags: bollywood newsrashmika manadanaRashmika-Vijay First Video After Weddingvijay devarkonda
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
thalapathy vijay sangeetha divorce

साऊथ सुपरस्टारचा २७ वर्षांचा संसार मोडला, दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर म्हणत पत्नीचे गंभीर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.