Video : ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला रणबीर कपूरची आलिया भट्टसह हजेरी, रश्मिका मंदानाला केलं किस अन्…; व्हिडीओ व्हायरल
‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत अनेक हिट चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला. १ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित ...