शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माची प्रकृती बिघडली, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2023 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adah Sharma Hospitalised

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माची प्रकृती बिघडली, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, कारण...

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अदा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती गात असलेली मराठी गाणी तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. शिवाय तिचे योग करतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर हिट ठरतात. आपल्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणारी अदा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अदा आजारी असल्याचं समोर आलं आहे. (Adah Sharma Hospitalised)

अदाची तब्येत अचानक बिघाडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अदा शर्माला फूड इन्फेकशन झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडली. अपचनाचा त्रास झाल्यामुळे अदाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १ ऑगस्ट (मंगळवारी) सकाळी अचानक अदाला अस्वस्थ वाटू लागलं.

आणखी वाचा – एनडी स्टुडिओमध्येच बांधलेल्या घरामध्ये मुक्काम, कर्मचाऱ्यांशी संवाद अन्…; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

अदाला उलट्या व अपचनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीने दिली. अदा शर्माच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपाचर सुरु आहेत.

आणखी वाचा – शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्…; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत…”

View this post on Instagram

A post shared by ISH NEWS (@ishnews)

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अदाला सध्यातरी रुग्णालयामध्ये ठेवण्यात येईल. अदाच्या उत्तम आरोग्यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे चाहते अदा लवकर बरी हो असं सातत्याने म्हणत आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर अदा पुन्हा एकदा नव्याने तिच्या पुढील कामाला सुरुवात करेल.

Tags: adah sharmabollywood movieentertainmentits majja
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Bollywood casting meeting controversy
Entertainment

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

एप्रिल 17, 2026 | 10:20 am
Next Post
Rasika Sunil Statement

बोल्ड व किसिंग सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांवर रसिका सुनील संतापली, म्हणाली, "मला तुमचं कौतुकही नको आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.