शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कपिल शर्मावर नाराज आहे सुमोना चक्रवर्ती, ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’मध्ये न घेतल्याने वादाची ठिणगी, कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 21, 2024 | 6:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sumona chakravarti on the great indian kapil show

कपिल शर्मावर नाराज आहे सुमोना चक्रवर्ती, ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’मध्ये न घेतल्याने वादाची ठिणगी, कारण...

सुमोना चक्रवर्ती ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर ती अनेक मालिकांमध्ये दिसून आली आहे. ‘बडे अच्छे लगते है’, ‘कसम से’, ‘कस्तूरी’, ‘जमाई राजा’, अशा अनेक मालिकांमध्ये दिसून आली होती. त्यानंतर ती प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामध्ये दिसून आली होती. यामध्ये तिने कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ती तीन भागांमध्ये दिसून आली होती. मात्र तिने आता कपिल शर्माच्या शोबद्दल नाराजी दर्शवली आहे. तसेच त्याबद्दलचा एक रिपोर्ट समोर आला आहे. (sumona chakravarti on the great indian kapil show )

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्ट्सनुसार, सुमोना कपिलवर नाराज आहे. नेटफ्लिक्सवर नव्याने सुरु झालेल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमामध्ये सुमोना दिसली नाही. गेल्या दहा वर्षांपासून कपिलबरोबर काम केले आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये दिसेल असा अंदाज चाहत्यांनी मांडला होता. मात्र असे झाले नाही. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला.

आणखी वाचा – Video : देशमुखांच्या सूनेने जपली परंपरा, जिनिलीया देशमुखने खास अंदाजात साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “माझंही आयुष्य तुला…”

View this post on Instagram

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti)

रिपोर्टमध्ये सांगितले गेले की, “नेटफ्लिक्सवर येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सुमोनाचा सहभाग असेल असे म्हंटले जात होते. पण कपिलकडून कोणताही कॉल आला नाही. तसेच सुनील ग्रोव्हर कार्यक्रमात पुन्हा आल्यानंतर कपिलने केळवल कृष्णा अभिषेक व किकू शारदाला कार्यक्रमामध्ये घेतले. तसेच याआधी सुमोनाने कपिलच्या कार्यक्रमात खूप छान काम केले आहे. त्यामुळे कपिलच्या नवीन शोमध्ये सुमोना दिसून येईल असे सुमोनाला वाटले होते. हे असं काही होईल असे वाटले नव्हते. सुमोनाचा राग का आहे हे रिपोर्टमधून समोर आले आहे.

आणखी वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, नवऱ्याने सकाळीच दिलं गोड सरप्राइज, सुंदर फोटो समोर

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, “सुमोनाने नेहमी विचार केला की तिचे संवाद व विनोद कार्यक्रमामध्ये जास्त जादू करु शकणार नाहीत. पण या सगळ्याचा कास्टिंगवर परिणाम होईल असे तिला  कधी वाटले नाही. सुरुवातीला तिला खूप राग आला होता. तसेच तिला कार्यक्रमात घेतले नाही त्यामुळे तिला वाईटदेखील वाटले. मात्र तिने यावर शांतता बाळगली आहे आणि याबद्दल कोणतेही भाष्य न करण्याचा निर्णय घेतला आहे”.  

सुमोनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर सध्या अभिनयापासून थोडी लांब गेलेली दिसून आली. ‘कपिल शर्मा…”मधील तिच्या भुरी या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.

Tags: kapil sharmasumona chakravartithe great india kapil show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Karan Singh Grover personal life

सहा वर्षांमध्ये दोनवेळा घटस्फोट, बिपाशा बासूबरोबर तिसऱ्यांदा थाटला संसार, आता करण ग्रोव्हर म्हणतो, "वाईट गोष्टींबाबत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.