केस पांढरे झाले, हॉर्मोन्स बदलले आणि…; सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शरीराला घेऊन सहन केलाय त्रास, म्हणाली, “नकारात्मक विचार…”
Sumona Chakravarti body image : कलाकार मंडळी नेहमीच स्वतःला फिट ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. डाएट, व्यायाम याकडेही ही मंडळी ...

