शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शीना बोरा हत्याकांडावर आधारित वेब मालिकेची तारीख आली समोर, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 13, 2024 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
The Indrani Mukherjea Story Buried Truth series will releasing on February 23 is based on the Sheena Bora murder case

शीना बोरा हत्याकांडावर आधारित वेब मालिकेची तारीख आली समोर, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

२०१२ साली झालेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. या हत्याकांडात एका मीडिया हाऊसच्या कार्यकारी इंद्राणी मुखर्जीवर तिच्याच मुलीची हत्या केल्याचा आरोप होता. आता यावर एक डॉक्युमेंट्री सीरिज बनवण्यात आली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवाय, या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.

२०१२ साली झालेले शीना बोरा हत्या प्रकरण हे बरेच गाजले होते. शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची नावे चर्चेत आली होती. यावर एक डॉक्युमेंट्री सीरिज बनवण्यात आली असून या सीरिजचे नाव ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ असं आहे. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ या सीरिजद्वारे कथेच्या दोन्ही बाजूंची अनेक रहस्ये उलगडणार असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

आणखी वाचा – प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरची लगीनघाई, संगीत सोहळ्याची जोरदार तयारी सुरु; अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीने शेअर केले फोटो अन्…

नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या सोशल मीडियाद्वारे या सीरिजचे ट्रेलर प्रदर्शित केले असून् या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “एकेकाळी देशाला हादरवून सोडणाऱ्या खुनांचा शोध घेणारी ‘इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ ही सीरिज येत्या २३ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.” असं म्हटलं आहे. ही सीरिज इंग्रजी, हिंदी, तमिळ व तेलुगू अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई होणार दीपिका कक्कर?, ७ महिन्यांनंतर पुन्हा गरोदर असल्याचा चर्चा, ओढणीने पोट लपवतानाचे फोटो व्हायरल

या सीरिजमधून इंद्राणीची अटक आणि तुरुंगात तिच्यावर झालेली वागणूक यासह अनेक गुपिते उघड होणार आहेत. सोशल मीडियावर या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांकडून या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेकजण या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या सिरिजमध्ये स्वत: इंद्राणी मुखर्जी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, वकील आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या अनेक अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींचा समावेश असणार आहे.

Tags: Documentary Seriesentertainment newsott entertainment newsott newsThe Indrani Mukherjea Story Buried Truthओटीटी बातमीओटीटी मनोरंजन बातमीडॉक्यूमेंट्री सीरिजद इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
junaid khan bollywood first movie

आमिर खानचा लेक जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री, साई पल्लवीसह रोमान्स करताना दिसला अन्…; सेटवरील फोटो आले समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.