शनिवार, डिसेंबर 9, 2023
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली लाखो रुपयांची महागडी कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमच्या कुटुंबात…”

Majja WebdeskbyMajja Webdesk
नोव्हेंबर 13, 2023 | 12:53 pm
in Television Tadka
google-news
prajakta Kulkarni dighe bought a new luxurious car

prajakta Kulkarni dighe bought a new luxurious car

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांकडून बरंच प्रेम मिळत आहेत. या मालिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका सध्या स्वतःचं अव्वल स्थान अजूनही कायम आहे. मालिकेतील सायली, अर्जुनसह इतर कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. मालिकेतील कल्पना म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांचा तर वेगळा असा चाहतावर्ग आहे. त्यांनी आजवर बऱ्याच चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरची ‘धडाकेबाज’ चित्रपटातील भूमिका खूप गाजली होती. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्यांच्या कुटुंबात आता नवीन सदस्याची एंन्ट्री झाली आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (prajakta Kulkarni dighe bought a new luxurious car)

सध्या सगळीकडे दिवाळीची धामधुम दिसत आहे. बरेच जण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध गोष्टीं खरेदी करतात. तसंच प्राजक्ता यांनी दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. या गाडीबरोबरचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं, ‘नवीन सदस्याचं आमच्या घरी स्वागत आहे’. या व्हिडीओत प्राजक्ता त्यांच्या कुटुंबासह गाडीच्या शो रुममध्ये पोहोचलेल्या दिसल्या. यावेळी प्राजक्ता भगव्या, हिरव्या ड्रेसमध्ये दिसल्या तर त्यांच्याबरोबर त्यांचा नवरा व त्यांचा मुलगा पारंपारीक पोशाखात दिसले.

View this post on Instagram

A post shared by Prajaktaa Dighe (@prajaktaakulkarnidighe)

व्हिडीओत त्यांच्या चेहऱ्यावर नवीन गाडी घेतल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. त्यांच्या कुटुंबाच्या स्वागतासाठी गाडीच्या शोरुममध्ये स्क्रीनवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो व्हिडीओ स्वरूपात झळकताना दिसले. तर दुसऱ्या व्हिडीओत गाडीची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाही करण्यात आलेली पाहायला मिळाली.  

View this post on Instagram

A post shared by Prajaktaa Dighe (@prajaktaakulkarnidighe)

प्राजक्ता यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकरांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, जुई गडकरी, पल्लवी वैद्य, मोनिका दबडे अशा अनेक कलाकारांनी प्राजक्ता यांना शुभेच्छा दिल्या.

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter
Tags: fame actressluxurious carprajakta Kulkarni digheTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bollywood Gossip

अमृता फडणवीसांचं नवं गाणं ‘तुम्हे आईने की जरुरत नहीं’ प्रदर्शित, आवाज ऐकून नेटकरी म्हणाले, “कर्कश आवाज आणि…”

डिसेंबर 9, 2023 | 1:51 pm
Ankita Lokhande Troll
Television Tadka

सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, मात्र प्रेक्षकांनी केलं ट्रोल, म्हणाले, “तेव्हाच त्याची आठवण येते कारण…”

डिसेंबर 9, 2023 | 1:40 pm
Prasad Khandekar on kurrrr Play
Marathi Masala

“नाटकातील बदलावरुन…”, विशाखाच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “आयुष्यातील अत्यंत…”

डिसेंबर 9, 2023 | 1:14 pm
rajinikanth house affected by Chennai floods
Bollywood Gossip

Video : रजनीकांत यांच्या चेन्नईमधील बंगल्याला पुराच्या पाण्याचा वेढा, चक्रीवादळामुळे पाणी घरापर्यंत आलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

डिसेंबर 9, 2023 | 12:59 pm
Next Post
Sayali Sanjeev Tatoo

Video : सायली संजीवच्या टॅटूने वेधलं साऱ्यांचंच लक्ष, खास व्यक्तीच्या आठवणीमध्ये कोरला अन्…; त्याचा अर्थ नेमका काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist