शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दृष्टी धामीने लेकीचं केलं बारसं, पहिल्यांदाच सांगितलं नाव, अर्थही आहे फारच खास

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 28, 2024 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
drashti dhami daughter name

द्रष्टी धामीच्या मुलीचं नाव आलं समोर

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘मधुबाला’ या मालिकेतून अभिनेत्री दृष्टी धामी सध्या खूप चर्चेत आहे. लग्नाच्या नऊ वर्षानंतर तिच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. गरोदरपणाच्या १० व्या महिन्यात प्रसूती झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. “ती आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४. स्वर्गातून थेट आमच्या हृदयात. एक नवीन जीवन. एक नवीन सुरुवात”, असे कॅप्शन देत तिने  लेकीच्या जन्माची गुडन्यूज देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छादेखील दिल्या होत्या. (drashti dhami daughter name)

त्यानंतर दिवाळीमध्ये तिने मुलीचा पहिला फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या फोटोमध्ये तिने बाळाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता. अशातच आता तिने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे. दृष्टीने मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचे पाय व आई-बाबा दोघांचे हात दिसून येत आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “लीलाला सगळ्यांनी हॅलो म्हणा”. असे लिहीत तिने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.

आणखी वाचा – मोठी बातमी! विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

View this post on Instagram

A post shared by Drashti Dhami 💜 (@dhamidrashti)

मुलीच्या नावाची घोषणा करताच नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी हे नाव सुंदर असल्याही म्हटले आहे. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दृष्टीने १४ जून रोजी गरोदर असल्याची घोषणा केली होती. नीरज व दृष्टी यांनी २०१५ साली लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या नऊ वर्षानंतर आई होणार असल्याने ती खूपच आनंदी होती.

आणखी वाचा – मलायका अरोराने लेकाबरोबर सुरु केला नवा व्यवसाय, सारख्याच लूकमध्ये दिसताच चर्चांना उधाण, व्हिडीओ व्हायरल

दृष्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘दुरंगा’ या वेबसीरिजमध्ये शेवटची दिसून आली होती. याआधी ती विवियन डिसेनाबरोबर ‘मधुबाला’ या मालिकेत दिसून आली. तसेच ‘सिलसिला- बदलते रिश्तो का’, ‘गीत हुई सबसे पराई’, एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस मे है मेरा दिल’ या मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली आहे.

Tags: daughter namedrashti dhamileela
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Madhavi Nimkar shared a video of her fangirl who tattooed actress name on hand

चाहतीने काढला माधवी निमकरच्या नावाचा टॅटू, अभिनेत्रीला 'ते' दृश्य पाहून भावना अनावर, म्हणाली, "हा क्षण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.